DRDO Ceptam Bharti 2025 : संरक्षण संशोधन व विकास संघटनेत तब्बल 764 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

DRDO Ceptam Bharti 2025 – फक्त दहावी आणि आयटीआय वरती भारताच्या संरक्षण खात्यामध्ये नोकरी करायची सुवर्णसंधी आपल्याला मिळत आहे यामध्ये तब्बल 764 जागांसाठी आपण सिनियर टेक्निकल असिस्टंट आणि टेक्निशियन ए या पदांसाठी अर्ज करू शकता दहावी पास कमीत कमी शैक्षणिक पात्रता असणार आहे. लवकरात लवकर या भरतीचा अर्ज भरा आणि आपली नोकरी मिळवा.

DRDO Ceptam Bharti 2025

जाहिरात क्र – CEPTAM-11

एकूण पदसंख्या – 764

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नाव पद संख्या
1सिनियर टेक्निकल असिस्टंट 561
2टेक्निशियन A203
एकूण764

शैक्षणिक पात्रता (Educationl Qualifications)

  • पद क्र 1 – B.SC / संबंधित डिप्लोमा
  • पद क्र 2 – i) 10 वि पास ii) संबंधित ट्रेड मधील ITI

वयाची अट

18 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

फी

General/EWS/OBC – 100/- [sc/st/pwd/exsm/महिला – फी नाही]

पगार

  • 19,900 – 1,12,400 रु प्रती महिना

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख09 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीखअजून जाहीर नाही
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या एक आठवडा अगोदर

महत्वाच्या लिंक्स (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

अर्ज कसा करावा

  • DRDO Ceptam Bharti 2025 सदरची भरती फक्त आयटी आणि दहावी पास वरती असल्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा वरती दिलेली संपूर्ण जाहिरात वाचायचे आणि त्यानंतरच या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करताना विचारलेली सर्व माहिती अचूक व बरोबर टाकावी.
  • वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून मगच आपण या भरतीचा अर्ज करावा..
  • अर्ज भरून झाल्यानंतर फी स्ट्रक्चर बघूनच मग आपण या भरतीच्या फी भरणीसाठी अर्ज करावा ही भरण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग इत्यादीचा अवलंब करू शकता..
  • . व्ही वरून झाल्यानंतर फॉर्म चेक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला परत कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • अधिक माहितीसाठी आपल्या नोकरी बघायचं व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा टेलिग्राम चॅनेल ला फॉलो करून ठेवा..
  • आणि हा असेच सर्व माहिती व्हिडिओ फॉरमॅटमध्ये मिळवण्यासाठी आपल्या नोकरी बघायच्या यूट्यूब चैनल देखील सबस्क्राईब करून ठेवा.

Leave a Comment