SBI SCO Bharti 2025 – आपल्याकडे पण कोणत्याही शाखेतील पदवी असेल आणि आपल्याकडे जर अनुभव असेल तर या भरतीसाठी अर्ज करा. आणि वीस लाख रुपये पेक्षा जास्त पगार दरवर्षी मिळवा. तर बँकेत नोकरी करण्याचा ज्यांचा स्वप्न आहे, त्यांच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया घेऊन आले भरती या भरतीमध्ये आपल्याला सात ते आठ पदांसाठी अर्ज करायचे आहे. अर्जामध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच इतर बरीच शी माहिती खाली दिलेली आहे संपूर्ण माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.
SBI SCO Bharti 2025
जाहिरात क्र – CRPD/SCO/2025-26/15
एकूण जागा – 103 पदे
| पदाचे नाव | झोनल हेड,रिजनल हेड, व इतर |
| एकूण पदसंख्या | 103 पदे |
| शैक्षणिक पात्रता | पदवीधर व अनुभव |
| पगार | 20 लाख रु वार्षिक |
| अर्जाची शेवटची तारीख | 17 नोव्हेंबर 2025 |
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | हेड | 01 |
| 2 | झोनल हेड | 04 |
| 3 | रिजनल हेड | 07 |
| 4 | रिलेशनशिप मॅनेजर – टीम लीड | 19 |
| 5 | इन्व्हेस्टमेंट स्पेशलीस्ट | 22 |
| 6 | इन्व्हेस्टमेंट ऑफिसर | 46 |
| 7 | प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर | 02 |
| 8 | सेन्ट्रल रिसर्च टीम (Support) | 02 |
| एकूण | 103 |
शैक्षणीक पात्रता – (Educational Qualifications)
- पद क्र 1 – i) पदवी / पदव्युत्तर पदवी ii) 15 वर्षे अनुभव
- पद क्र 2 – i) पदवीधर ii) 15 वर्षे अनुभव
- पद क्र 3 – i) पदवीधर ii) 12 वर्षे अनुभव
- पद क्र 4 – i) पदवीधर ii) 08 वर्षे अनुभव
- पद क्र 5 – i) PG पदवीधर/ PG डिप्लोमा (Finance/Accountancy/ Bussiness management/Insurance/Capital Markets किवा CA/CFA) ii) 04 वर्षाचा अनुभव
- पद क्र 6 – i) PG पदवीधर/ PG डिप्लोमा (Finance/Accountancy/ Bussiness management/Insurance/Capital Markets किवा CA/CFA) ii) 04 वर्षाचा अनुभव
- पद क्र 7 – i) MBA/PGDM ii) ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 8 – i) पदवीधर (Commerce/Finance/Economics/Mathematics & Statistics) iii) 03 वर्षाचा अनुभव
वयाची अट – (Age)
- पद क्र 1 ते 3 – 35 ते 50 वर्षे
- पद क्र 4 ते 6 – 28 ते 42 वर्षे
- पद क्र 7 – 30 ते 40 वर्षे
- पद क्र 8 – 25 ते 35 वर्षे
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
फी –
- General/EWS/OBC – 750 /- रु
- SC/ST/PWD – फी नाही
पगार – 20 लाख रु पासून सुरु
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 27 ऑक्टोंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 17 नोव्हेंबर 2025 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
महत्वाच्या लिंक्स (Important Links)
असा करा अर्ज ?
- SBI SCO Bharti 2025 सदर भरती चा फॉर्म हा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायचा असून आपल्याला वरती दिलेली जाहिरात वाचून त्यामध्ये दिल्ली सर्व माहिती वाचायचे आणि मगच या भरतीचा अर्ज भरायला सुरुवात करायची आहे.
- https://recruitment.sbi.bank.in/crpd-sco-2025-26-15/apply
- वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण या भरतीचा फॉर्म भरू शकता.
- फॉर्म भरताना आपल्याला सोबत अनुभवासाठी अनुभवाचे प्रमाणपत्र तसेच आपले पदवीची मार्कशी, दहावी, बारावीचे मार्कशीट, आधार कार्ड, फोटो, सही तेथे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याजवळ ठेवायचे आहेत.
- सदर भरतीचा फॉर्म हा आपल्याला एकदम अचूक पद्धतीने भरायचा आहे आणि फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला एकदा फॉर्म मध्ये दिलेली माहिती चेक करून या भरतीसाठीची फी भरायची आहे.
- फी वरून झाल्यानंतर आपल्याला फॉर्म चेक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे जेणेकरून नंतर आपल्याला प्रवेश पत्र वगैरे डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य बरोबर भरायचे तसेच डॉक्युमेंट्स योग्य त्या साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
- प्रवेशपत्र किवा इतर माहितीसाठी आपला नोकरीबघा चा whattsapp ग्रुप ला जॉईन व्हा व सर्व माहिती आपल्या मोबाईल वर पहा.
SBI SCO Bharti 2025 Last Date To Apply ?
17 नोव्हेंबर 2025 is the last date to apply
minimum qualification for ?
Any Graduate Apply For this Post