RRB NTPC Bharti 2025 : 8800 + जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती

WhatsApp Group Join
Telegram Group Join

RRB NTPC Bharti 2025 – 50 % गुणांसह 12 वी पास किवा पदवीधर कोणीही या मेगाभरती मध्ये अर्ज करू शकतात. यासाठी आपल्यला खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचायची आहे. आणि मगच या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. वयाची अट, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण ई. सर्व माहिती खाली दिलेली आहे. ती सर्व माहिती वाचा व मगच या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवट तारीख हि 28 नोव्हेंबर 2025 असणार आहे. Railway Jobs

RRB NTPC Bharti 2025

जाहिरात क्र –  CEN No.06/2025 & CEN No.07/2025

एकूण पद्संख्या – 8800 + पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1चीफ कमर्शियल काम तिकीट सुपरवायझर161
2स्टेशन मास्तर615
3गुड्स ट्रेन मॅनेजर3423
4ज्युनियर अकाऊंटट असिस्टंट कम टायपिस्ट921
5सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट638
6कमर्शियल कम तिकीट क्लार्क (लिपिक)2424
7अकाऊंट क्लर्क कम टायपिस्ट394
8ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट163
9ट्रेन्स क्लर्क (लिपिक)77
एकूण 8875

RRB NTPC Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • पद क्र 2 – i) कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • पद क्र 3 – i) कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • पद क्र 4 – i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) संगणकावर इंग्रजी / हिंदी टायपिंग प्रविनता आवश्यक
  • पद क्र 5 – i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) संगणकावर इंग्रजी / हिंदी टायपिंग प्रविनता आवश्यक
  • पद क्र 6 – 50 % गुणांसह 12 वी पास
  • पद क्र 7 – i) 50 % गुणांसह 12 वी पास ii) संगणकावर इंग्रजी / हिंदी टायपिंग
  • पद क्र 8 – i) 50 % गुणांसह 12 वी पास ii) संगणकावर इंग्रजी / हिंदी टायपिंग
  • पद क्र 9 – 50 % गुणांसह 12 वी पास

वयाची अट – 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (Jobs In India)

फी

  • General/OBC/EWS – 500 /- रु
  • SC/ST/Exsm/EBC/ट्रान्सजेन्डर/महिला – 250 /- रु

पगार – जाहिरात पहावी

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

RRB NTPC Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख (Graduate)21 ऑक्टोबर 2025
अर्ज सुरु झालेली तारीख (UnderGraduate)28 ऑक्टोबर 2025
अर्ज सुरु झालेली तारीख (Graduate)
अर्जाची शेवटची तारीख
20 नोव्हेंबर 2025
अर्ज सुरु झालेली तारीख (UnderGraduate)
अर्जाची शेवटची तारीख
28 नोव्हेंबर 2025

RRB NTPC Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

शॉर्ट Notification पहा
जाहिरात (PDF) Comming Soon
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी (Graduate )क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
(Under Graduate )
क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • सर्वात महत्त्वाचं म्हणजे सदरची भरती ही बारावी पास पासून ते पदवीधरण पर्यंत असणारे त्यामध्ये पदवीधर आणि विना पदवीधर असे दोन ग्रुप केलेत यामध्ये आपल्याला फक्त बारावी पास वर देखील अर्ज भरता येणार आहे. तसेच पदवीधर या पोस्ट वरती आपल्या या शैक्षणिक पात्रते वरती सुद्धा फॉर्म भरता येणार आहे त्यामुळे आपण नेमकं कोणत्या पदासाठी अर्ज भरायचा हे तुम्हाला जाहिरात सविस्तर वाचल्यानंतरच समजणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा जाहिरात वाचावी आणि त्यानंतरच मग या भरतीचा अर्ज भरावा.
  • जाहिरात वाचून आपण कोणतेही पदासाठी अर्ज करणार आहात हे फायनल झाल्यानंतर आपण त्या संबंधित शैक्षणिक पात्रता ही वरती दिलेल्या माहितीमध्ये दिलेली आहे ती माहिती वाचावी आणि मगच या भरतीसाठी अर्ज करावा.
  • अर्जामध्ये आपल्याला फोटो आणि सही हे सहा महिन्याच्या आतील स्कॅन करावे लागणार आहेत सोबतच बाकीची कागदपत्रे जसे की आपले शैक्षणिक कागदपत्रे जातीचा दाखला डोमासाईल रहिवासी दाखला नॉन क्रिमिलर अशी कागदपत्रे आपल्याला योग्य त्या साईजमध्ये स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर फॉर्म एकदा नीट चेक करून मगच आपण फी भरण्यासाठी पुढची प्रोसेस करायची आहे.

Leave a Comment