Indian Bank Bharti 2025 – फक्त पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा खालीलपैकी कोणतीही पदवी असेल तर आपण देखील या भरतीचा लाभ घेऊ शकता.आणि जवळपास 1,20,000 /- रुपये इतका पगार कमवू शकता तर चला तर लवकर अर्ज करा व ही सुवर्णसंधी मिळवा. आजच इंडियन बँक (Banking jobs) मध्ये नोकरीसाठी अर्ज करा व आपण स्पेशललिस्ट ऑफिसर ही पदवी व हा जॉब मिळवा. शैक्षणिक पात्रता वयाची अट नोकरीचे ठिकाण व इतर महत्त्वाची माहिती आपल्याला खाली दिलेली आहे. अर्ज भरण्याची मुदत ही आपल्याला 13 ऑक्टोंबर 2025 पर्यंत दिलेली आहे. Indian Bank Bharti 2025
Indian Bank Bharti 2025, Indian Bank Recruitment 2025, Banking Jobs, Jobs in india
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पद्संख्या – 171 पदे
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | स्पेशलीस्ट ऑफिसर | 171 |
एकूण | 171 |
Indian Bank Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- i) पदवीधर ii) पद्वुत्तर पदवी BE/B.Tech/CA/M.SC/MBA/PGDM/MCA/MS/ICSI iii) 03/05/06/08 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट – 01 सप्टेंबर 2025 रोजी 31/33/36 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे OBC – 03 वर्षे]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी –
- General/OBC/EWS – 1000 /- रु
- SC/ST/PWD – 175 /- रु
पगार –

अर्जाची पद्धत – ऑनलाईन
Indian Bank Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 23 सप्टेंबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 13 ऑक्टोंबर 2025 |
परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
Indian Bank Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा. |
अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- तर नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला या भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात वाचायचे जाहिरातीमध्ये सर्व माहिती खूप सविस्तर असे दिलेले त्यामध्ये पदसंख्या पदाचे नाव शिक्षण नोकरीचे ठिकाण पगार इत्यादी सर्व माहिती दिलेली आहे.
- त्यानंतर आपल्यासाठी एक अजून मोठी खुशखबर म्हणजे सदर भरतीचे फॉर्म आहे आयबीपीएस मार्फत भरायचे असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची गरज नाही यामध्ये आपण फक्त आपल्या डाव्या हाताचा अंगठा आपला फोटो सही आणि हाताने लिहिलेल्या स्वयंघोषणापत्र एवढीच कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे लागणार आहेत. फोटो व सहीच्या साईज साठी आपल्याला जाहिरातीमध्ये माहिती दिलेली आहे तसेच खाली दिलेल्या स्वयंघोषणापत्र हे आपल्याला स्वतःच्या हाताने लिहून अपलोड करायचे आहे.
- संबंधित भरती चा फॉर्म भरताना आपल्याला आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा व हाताने लिहिलेले स्वय घोषणा पत्र आपलोड करायचे आहे. ते खालील प्रमाणे..Indian Bank Bharti 2025
- I………………….(Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
- 4.5 cm * 3.5 cm असा, सही, डाव्या हाताच्या अंगठा , इम्प्रेशन्स आणि हँड रिटर्न डिक्लेरेशन हे त्यामध्ये COMPULSORY लागणार आहे. Jobs In India
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेला फॉर्म योग्य व्यवस्थित भरला याची खात्री करून मग आपण याची फी भरण्यासाठी ची प्रोसेस करू शकता.
- फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा यूपीआय आयडी या गोष्टींचा उपयोग करू शकता.
- फोटो व सही जोडताना फोटोमध्ये आपल्या आपण चष्मा घातलेला नसावा तसेच फोटो मधला आपला चेहरा ब्लर दिसायला नको तसं आढळून आल्यास आपला फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल. Banking Jobs
- आपण फॉर्ममध्ये जे फोटो आणि सही अपलोड करणार आहे त्यामध्ये फोटोची साईज ही 20 ते 50 केबी असावी व सही ची साईज 10 ते 20 केबी असावी.
- आपले Thumb Impression आणि Declaration जोडणार आहे त्याची साईज म्हणजे Thumb Impression साईज 20 ते 50 केबी आणि सेल्फ Declaration ची साईज 50 ते 100 केबी याच्यामध्ये असावी.
- फी भरून झाल्यानंतर फी ची एक पावती आपल्याजवळ ठेवावी व अर्जाची देखील एक पावतीपर्यंत काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- तांत्रिक अडचणीसाठी आपल्याला जाहिरात मध्ये नंबर दिला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करावा.
- अधिक माहितीसाठी आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघायचा whatsapp ग्रुप जॉईन करा.