Canara Bank Apprentice Bharti 2025 : पदवीधरांना कॅनरा बँकेत तब्बल 3500 जागांसाठी नोकरीची संधी.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Canara Bank Apprentice Bharti 2025 – पदवीधरानो नोकरीसाठी एक सुवर्णसंधी आलेली आहे. आपणही पदवीधर असाल तर आजच या भरतीसाठी अर्ज करा. प्रशिक्षणार्थी या पदासाठी नोकरी ती पण कॅनरा बँकेत.. लवकर अर्ज करा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण ई. सर्व माहिती खाली दिलेली आहे. लवकर अर्ज करा आणि हि सुवर्णसंधी मिळवा. अर्जाची शेवटची तारीख हि 12 ऑक्टोंबर 2025 असणार आहे. Canara Bank Jobs 2025

Canara Bank Apprentice Bharti 2025

जाहिरात क्र – CB/AT/2025

एकूण पद्संख्या – 3500 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1पदवीधर अप्रेंटीस3500
एकूण 3500

Canara Bank Apprentice Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पदवीधर (Graduation Jobs)

वयाची अट – 01 सप्टेंबर 202५ रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (India Jobs)

फी

  • General/OBC – 500 / – [SC/ST/PWD – फी नाही]

पगार – 15,000 /- रु प्रती महिना

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

Canara Bank Apprentice Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख 22 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख 12 ऑक्टोंबर 2025
परीक्षानंतर कळविण्यात येईल

Canara Bank Apprentice Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज ?

  • सदर भरती साठी चा अर्ज भरताना सर्वात पहिल्यांदा आपल्यला जाहिरात पहायची आहे. त्यानंतर मग या भरतीचा अर्ज भरावा.
  • संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर एकदा चेक करून मगच आपण त्यासाठी असणारी फी भरावी.
  • भरतीच्या जाहिरातीमध्ये आपल्याला प्रत्येक कागदाची साईज दिली आहे कोणता कागद किती साईजमध्ये स्कॅन करून अपलोड करायचा तसेच फोटो देखील कसे अपलोड करायचे हे सर्व माहिती त्यामध्ये दिली आहे सर्व माहिती वाचा आणि त्यानंतरच त्या साईज मध्ये फोटो आणि सही अपलोड करून आपला फॉर्म रिजेक्ट होण्यापासून वाचवा.
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment