Van Vibhag Amravati Bharti 2024 : वनविभाग अमरावती येथे निवासी डॉक्टर पदासाठी भरती.

Van Vibhag Amravati Bharti 2024

Van Vibhag Amravati Bharti 2024  : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोंबर 2024 ही आहे.

एकूण पदसंख्या – 01

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर01
 एकूण 01

Van Vibhag Amravati Bharti 2024 Educational Qualifications  –

  • कोणत्याही शाखेची बॅचलर पदवी  

वयाची अट – 18 ते 25 वर्षे

  • नोकरी ठिकाण – मेळघाट व्याघ्र प्रकल्प, परतवाडा

पगार – दरमहा 45,000 /- रुपये

Van Vibhag Amravati Bharti 2024 Important Dates

Application Form Starting Date27 सप्टेंबर 2024
Application Form Last Date18 ऑक्टोंबर 2024
अर्ज पाठविण्याचा ईमेल – dvcfwlsipna@mahaforest.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप वनरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, परतवाडा – 444805

मुलाखतीची तारीख – 23 ऑक्टोंबर 2024

मुलाखतीचा पत्ता – उप वनरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, परतवाडा – 444805

Important Links

भरती जाहिरात ( PDF)इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
इतर भरतीइथे क्लिक करा
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

HOW TO APPLY ?

  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करणेपुर्वी भरतीची मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. तदनंतरच अर्ज भरावा.
  • अर्जावरती मुलाखतीची तारीख आणि पत्ता नमूद केलेला आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 ऑक्टोंबर 2024 ही आहे.
  • अर्जासोबत जी आवश्यक कागदपत्रे ती सर्व कागदपत्रे जोडावीत तसेच आपले जे काही प्रमाणपत्र असतील ते प्रमाणपत्र सुद्धा जोडावेत व मगच अर्ज जमा करावा.
  • अर्ज भरताना योग्य ती काळजी घ्यावी अपूर्ण अर्ज असल्यास तो अर्ज बाद केला जाईल.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र.

अशाच नवनवीन माहितीसाठी nokaribagha च्या ग्रुप ला जॉईन व्हा. व घरबसल्या अशीच माहिती पाहत रहा.

Leave a Comment