UPSC CDS Bharti 2025 – भारतीय भूदल भारतीय नेव्ही आणि भारतीय हवाई दल यामध्ये एकूण 453 पदांसाठी भरती निघालेली आहेत. या भरतीमध्ये आपल्याला पदवीधर असाल तर अर्ज करू शकता. किंवा इंजिनिअरिंगच्या आपल्याजवळ कोणत्याही प्रकारची पदवी असेल तरी आपण अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी खालील जाहिरात संपूर्ण पहा. अर्जाची शेवटची तारीख ही 17 जून 2025 हि असणार आहे.
UPSC CDS Bharti 2025
जाहिरात क्र – 11/2025.CDS II
एकूण पदसंख्या – 453 पदे
पदाचे नाव व पदसंख्या –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | भारतीय भूदल (मिलिटरी अकॅडमी) डेहराडून | 100 |
2 | भारतीय नेव्हल अकॅडमी, एझीमाला | 26 |
3 | हवाई दल अकॅडमी हैदराबाद | 32 |
4 | ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी(पुरुष) चेन्नई | 276 |
5 | ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी(महिला) चेन्नई | 19 |
एकूण | 453 |
UPSC CDS Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता –
- पद क्र 1 – पदवीधर
- पद क्र 2 – इंजिनियरिंग पदवी
- पद क्र 3 – पदवी (फिजिक्स किवा मॅथ्स 10+2+ level) किवा इंजिनियरिंग पदवी
- पद क्र 4 – पदवीधर
- पद क्र 5 – पदवीधर
वयाची अट –
- पद क्र 1 – जन्म 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2007 दरम्यान
- पद क्र 2 -जन्म 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2007 दरम्यान
- पद क्र 3 -जन्म 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2006 दरम्यान
- पद क्र 4 -जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2007 दरम्यान
- पद क्र 5 -जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2007 दरम्यान
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी – General / OBC – 200 /- रु [SC/ST/महिला – फी नाही ]
पगार – जाहिरात पहा
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 28 मे 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 17 जून 2025 |
लेखी परीक्षा | 14 सप्टेंबर 2025 |
महत्वाच्या लिंक्स