UPSC Bharti 2025 : सदर भरती हि केन्द्रीय लोकसेवा आयोग मार्फत होणार असून आपणही या भरतीसाठी उत्सुक असाल तर खालील संपूर्ण माहिती वाचून या भरतीसाठी अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2025 हि असणार आहे.
UPSC Bharti 2025
जाहिरात क्र – 03/2025
एकूण पदसंख्या – 111 जागा
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | सिस्टम एनालिस्ट | 01 |
2 | डेप्युटी कंट्रोलर ऑफ एकस्प्लोसिव्ह | 18 |
3 | असिस्टंट इंजिनियर | 01 |
4 | असिस्टंट इंजिनियर | 07 |
5 | असिस्टंट इंजिनियर | 01 |
6 | जॉईट असिस्टंट डायरेक्टर | 13 |
7 | असिस्टंट लेजोस्लेटीव्ह काऊसल | 04 |
8 | असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर | 66 |
एकूण | 111 |
UPSC Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1– i) MCA/M.SC ( Computer Science or Information Technology) ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 2– i) केमिकल इंजिनियरिंग पदवी आवश्यक किवा M.SC (Chemistry) ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 3– i) केमिकल इंजिनियरिंग पदवी आवश्यक किवा M.SC (Chemistry) ii) 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 4– इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रोनिक्स इंजीनियरिंग ची पदवी ii) 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 5– i) मेकॅनिकल इंजिनियरिंग पदवी आवश्यक ii) 02 वर्षाचा अनुभव
- पद क्र 6– i) B.Tech / B.E / B.SC Engineering किवा पदव्युत्तर पदवी (Electronics & Telecommunications) ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 7– LLB+07 वर्षाचा अनुभव किवा LLB+05 वर्षाचा अनुभव
- पद क्र 8– i) विधी पदवी ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट – [SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट ]
- पद क्र 1 & 2 – 35 वर्षांपर्यंत
- पद क्र 3,4,5,6 & 8 – 30 वर्षांपर्यंत
- पद क्र 7 – 40 वर्षांपर्यंत
Form Fees –
General / EWS / OBC – 25/- रु SC/ ST/PH /महिला – फी नाही
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
पगार –
- Level- 07 in the Pay Matrix as per 7th CPC.
UPSC Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 02 एप्रिल 2025 |
अर्ज करणेची शेवटची तारीख | 02 मे 2025 |
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठवायची शेवटची तारीख | 09 मे 2025 |

UPSC Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
आपण वरती दिलेली सर्व माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेऊन मग यामध्ये दिलेली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती ही आपण स्वतःच्या मनाने अथवा मर्जीने दिलेली नसते. फॉर्म भरायच्या अगोदर किंवा कोणत्याही प्रकारचे योजनेचे लाभ घेण्यासाठी संबंधित अधिकृत वेबसाईटला भेट द्या.