Upsc Bharti 2024, Upsc Recruitment 2024
Upsc Bharti 2024 – केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSC) मार्फत 312 जागांसाठी भरती निघालेली आहे. या भरतीची जाहिरात नुकतीच आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जर आपण हि या भरती साठी इच्छुक असाल तर खाली दिलेली जाहिरात पूर्ण वाचून आपण दिनांक 13 जून 2024 पूर्वी अर्ज करावा. अर्ज करताना शैक्षणिक पात्रता, फी, आवश्यक कागदपत्रे, नोकरी ठिकाण, अर्ज पद्धत या सर्व गोष्टींची माहिती आवश्यक तपासून पहावी. Upsc Bharti 2024 भरती च्या अधिक माहितीसाठी आपण आयोगाच्या अधिकृत वेबसाईट वर भेट देऊ शकता.
Table of Contents
जाहिरात क्र. – 10/2024
एकूण जागा – 31
UPSC Bharti Starting Date | 27 May 2024 |
UPSC Bharti Last Date Date | 13 June 2024 |
Upsc Bharti Post Name & No Of Posts – पदाचे नाव व एकूण पदसंख्या
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्केलॉजिकल केमिस्ट | 04 |
2 | डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्केलॉजिकल | 67 |
3 | सिव्हील हायड्रोग्राफिक ऑफिसर | 04 |
4 | स्पेशलीस्ट (Grade – III) | 167 |
5 | डेप्युटी सेन्ट्रल इंटेलीजंस ऑफिसर ( Technical) (DCIO/Tech) | 09 |
6 | असिस्टंट डायरेक्टर (Horticulture) | 04 |
7 | असिस्टंट डायरेक्टर (Grade – II) | 46 |
8 | इंजीनीयर & शिप सर्व्हेअर कम डेप्युटी डायरेक्टर (Technical) | 02 |
9 | ट्रेनिंग ऑफिसर | 08 |
10 | असिस्टंट प्रोफेसर | 01 |
एकूण | 312 |
Upsc Bharti Educational Qualifications – शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्केलॉजिकल केमिस्ट | i)B.SC (Chemistry) + 03 वर्षे अनुभव किवा M.SC (Chemistry) +01 वर्षाचा अनुभव |
डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्केलॉजिकल | i) पद्युत्तर पदवी (Archaeology/Indian History/In Anthropology) ii) PG डिप्लोमा / एडवांस डिप्लोमा (Archaeology) iii) 03 वर्षे अनुभव |
सिव्हील हायड्रोग्राफिक ऑफिसर | i)इंजिनियरिंग पदवी ( Civil/Computer Science/Information Technology) किवा पद्युत्तर पदवी ( Mathematics/Geography/Geophysics/Computer Applications/Computer Science/Information technology) iii) 02 वर्षे अनुभव |
स्पेशलीस्ट (Grade – III) | i)MBBS ii)MD/DNB iii) 03 वर्षे अनुभव |
डेप्युटी सेन्ट्रल इंटेलीजंस ऑफिसर ( Technical) (DCIO/Tech) | I)B.E/B.Tech /B.Sc.Engg. (Electronics/ Electronics & Communication or Electronics and Telecommunication/ Computer Science / Computer Engineering / Computer Technology /Computer Science and Engineering / Information Technology / Software Engineering)/AMIE/MCA |
असिस्टंट डायरेक्टर (Horticulture) | I)M.SC ( Agriculture/Horticulture/Floriculture) ii) 02 वर्षे अनुभव |
असिस्टंट डायरेक्टर (Grade – II) | i)M.SC ( Chemistry / Industrial Chemistry) किवा पदवी ( Chemical Technology / Chemical Engineering / Food Technology / Textile Technology / Hosiery Technology /Knitting Technology / Leather Technology किवा PG डिप्लोमा ( Fruits Technology) |
इंजीनीयर & शिप सर्व्हेअर कम डेप्युटी डायरेक्टर (Technical) | i)सागरी अभियंता अधिकारी वर्ग – 1 (स्टीम किवा मोटर किवा कंबाइंड स्टीम आणि मोटर) च्या योग्यतेचे प्रमाणपत्र ii) समुद्रात 05 वर्षे सेवा केली असली पाहिजे त्यामध्ये मुख्य अभियंता किवा द्वितीय अभियंता म्हणून 1 वर्षे सेवा केलेली असली पाहिजेल.) |
ट्रेनिंग ऑफिसर | i) B.E/B.Tech (Fashion and Apparel / Dress Making / Costume Designing and Dress Making/Fashion Designing / Fashion Technology / Garment Fabrication Technology/Electronic Engineering or Electronics and Communication Engineering) + 02 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा (Fashion and Apparel / Dress Making / Costume Designing and Dress Making/Fashion Designing / Fashion Technology / Garment Fabrication Technology/Electronic Engineering or Electronics and Communication Engineering) + 05 वर्षे अनुभव |
असिस्टंट प्रोफेसर | i) भारतीय वैद्यकीय परिषद कायदा, 1956 ( 102 चा 1956) च्या अनुसुचीपैकी कोणत्याही एकमध्ये समाविष्ट केलेले मुलभूत विद्यापीठ किवा समकक्ष पात्रता आणि राज्य वैद्यकीय नोंदणी किवा भारतीय वैद्यकीय नोंदणीमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. ii) Master Chirurgiae (M.CH. urology) DNB ( Urology) |
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
Upsc Bharti Age Criteria – वयाची अट
13 जून 2024 रोजी ( SC/ST – 05 वर्षे सूट , OBC -03 वर्षे सूट)
- पद क्र. 1, 2, & 5 – 18 ते 35 वर्षापर्यंत
- पद क्र. 3, 6, 7, & 9 – 18 ते 30 वर्षापर्यंत
- पद क्र. 4 – 18 ते 40 वर्षापर्यंत
- पद क्र.8 & 10 – 18 ते 50 वर्षापर्यंत
Upsc Bharti Fees – फी
General/OBC/EWS – 25 /- [Sc/St/Ph/ महिला – फी नाही. ]
upsc अधिकृत वेबसाईट – पहा
upsc bharti pdf download – पहा
upsc bharti apply online – Apply
अर्ज कसा करायचा ?
- सर्वप्रथम आपणास वरील सर्व माहिती वाचून मग कोणत्या पदासाठी आपण पात्र आहात ते ठरवून मगच आपल्याला हा फॉर्म भरावयाचा आहे.
- वरती दिलेल्या APPLY वरती क्लीक करून आपणास upsc च्या मेन पेज वर यायचे आहे. अगोदर कधी हा फॉर्म भरला असेल तर तुमचा user id व password टाकून आपल्याला लॉगीन करून घ्यायचे आहे.
- जे लोक नवीन अर्ज भरणार आहेत त्यांनी खालील पद्धतीचा अवलंब करायचा आहे.
- सर्वप्रथम आपल्याला Apply वर क्लिक करून upsc च्या मेन पेज वर जायचे आहे.
- वरील प्रकारची स्क्रीन ओपन होईल त्यामध्ये आवेदन करे/ Apply Now वर आपणास क्लिक करायचे आहे.
- या नंतर तुम्हाला next करत करत शेवटी यायचे आहे व तेथून Proceed करायचे आहे. खालील विंडो येईल त्यानंतर NEW Registration वर क्लिक करून आपणास नवीन नोंदणी करायची आहे.
- यानंतर यामध्ये दिलेली सर्व माहिती जसे कि आपले नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, तुमचं जेंडर, तुमची कास्ट, जन्मतारीख, जन्म ठिकाण, तुमचा मोबाईल नंबर, हा दोन वेळा टाकायला लागणार आहे. मोबाईल नंबर पहिला विचारते त्यानंतर मोबाईल नंबर की पुष्टी करेल असं विचारतंय त्यानंतर ईमेल आयडी सुद्धा दोन वेळा टाकायला लागणार आहे. तुम्हाला जो पाहिजेल आहे तो तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे. आणि तिथं खाली जी कन्फर्म रँडम इमेज दिली आहे ती तुम्हाला तिथे टाकायचे आणि त्यानंतर Save and Continue वर क्लिक करायचे. मित्रांनो ही माहिती एकदा चेक करून मगच तुम्ही फायनल सबमिट करून Save and Continue करा त्यानंतर तुम्हाला बाकीची प्रोसेस पुढे समजून जाईल.
- यानंतर तुम्हाला सर्व माहिती निट वाचून मग edit Detail किवा Submit Detail वर क्लिक करून पुढे जायचे आहे.
- त्यांतर तुम्हाला Registration नंबर चा मेसेज तुमच्या दिलेल्या नंबर वर किवा इमेल वर येईल व आपणास पुढे कोणत्या post साठी अर्ज कारायाचां आहे ते सिलेक्ट करायचे आहे.
- यानंतर या फॉर्ममध्ये पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर व तुम्ही सेट केलेला पासवर्ड टाकून मेन पेजवर यायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला एकदा माहिती चेक करून त्यामध्ये आपल्याला तुमचे आयडेंटी प्रूफ टाकायचे नंबर टाकायचा आहे. त्यामध्ये वोटिंग कार्ड फोटो आयडी सेंट्रल/ स्टेट गव्हर्नमेंट किंवा पासपोर्ट किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार कार्डही टाकायचे त्यामुळे तुम्हाला तिथे नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचा मेरिटल स्टेटस टाकून हॉबीज आणि एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज टाकायच्या त्यानंतर तुम्ही जे आयडेंटी प्रूफ जोडणार आहात किंवा त्याचा जो नंबर देणार आहात तो तिथं स्कॅन करून तुम्हाला पीडीएफ बनवायचे आहे. त्या पीडीएफ ची साईज 1 mb पेक्षा कमी पाहिजे त्यानंतर तुम्हाला Date Of Birth Proof म्हणून तुम्हाला जन्माचा दाखला सुद्धा स्कॅन करून तसाच 1 mb आत मध्ये पीडीएफ बनवून अपलोड करायचे आणि त्यानंतर परत सेवा आणि कंटिन्यू करून पुढे जायचं.
तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून आणि जर काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही मला यामध्ये कमेंट सुद्धा करू शकता मी त्या कमेंट चा रिप्लाय देईल तर तुम्हाला आपला नोकरी बघायचा whatsapp ग्रुप जॉईन करायचा असेल ज्यावर या सगळ्या माहिती तुम्हाला वेबसाईटवर पब्लिश केल्या केल्या मिळतील तर खाली जी लिंक दिली आहे जॉईनची त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्ही आपल्या ग्रुपला ॲड होऊ शकता आणि तसेच जर कोणा गरजू व्यक्तीला या माहितीची गरज असेल तर आपण त्यांना शेअर देखील करू शकता तुमचा एक शेअर कोणाचं तरी आयुष्य बदलवू शकतो.