Union Bank Of India Bharti 2025 : असिस्टंट मॅनेजर पदासाठी युनियन बँकेत 500 जागांची भरती

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Union Bank Of India Bharti 2025 – बँकेत नोकरीचे स्वप्न आहे. शैक्षणिक पात्रता फक्त पदवीधर आहे. तसेच एका पदासाठी कोणताही अनुभव नसेल तरीही चालेल… तर आपल्यासाठी हि सुवर्णसंधी आली आहे. युनियन बँकेत असिस्टंट मॅनेजर पदांसाठी जवळपास 500 जागांची भरती निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असाल तर आताच अर्ज करा. व या संधीचा लाभ घ्या. अर्जाची शेवटची तारीख 20 मे 2025 हि आहे.

Union Bank Of India Bharti 2025

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या500 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1असिस्टंट मॅनेजर
(Credit)
250
2असिस्टंट मॅनेजर
(IT)
250
एकूण 500

Union Bank Of India Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) CA/CMS/ICWA/CS किवा 60 % गुणांसह MBA/PGDM/MMS/PGDMB
  • पद क्र 2 – I) BE/B.TECH/MCA/MSC (Computer Science/Engineering/IT/Electrical & Communications / ) Machine Learingng ii) 01 वर्षाचा अनुभव

वयाची अट 01 एप्रिल 2025 22 ते 30 वर्षे [SC/ST- 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी – General / OBC – 1180 /- रु [sc/st/PWD – 177 /- रु]

पगार

  • पद क्र 1 – 48,480 – 85,920 /- रु प्रती महिना
  • पद क्र 2 – 48,480 – 85,920 /- रु प्रती महिना

Union Bank Of India Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date 30 एप्रिल 2025
Last Date To Apply20 मे 2025
परीक्षा नंतर कळवीनेत येईल.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

महत्वाच्या टिप्स

  • सदर भरतीचा फॉर्म हा ऑनलाइन पद्धतीने भरायचा असून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचून जाहिरातीमध्ये दिलेले महत्त्वाचे मुद्दे, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, तसेच नोकरीची ठिकाण व भरली जाणारी फी या सर्व गोष्टी व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून मगच आपण फॉर्म भरायचा आहे.
  • फॉर्म भरताना आपल्याला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायचे आहे.
  • आपली शैक्षणिक पात्रता त्या संदर्भातील कागदपत्रे पासिंग इयर, परसेंटेज इत्यादी सर्व माहिती योग्य व बरोबर टाकायची आहे.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून मगच त्याच्यासाठी ची फी भरायची आहे ती भरताना आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग याचा उपयोग करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • फॉर्म भरताना दिलेल्या मोबाईल नंबर व ईमेल आयडी हे आपण चालू वस्तू सुस्थितीतील द्यावे जेणेकरून भरती संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment