(Uco Bank Apprentice Bharti) युको बँक भरती 544 जागांसाठी

Uco Bank Apprentice Bharti

Uco Bank Apprentice Bharti – युको बँक मध्ये 544 जागांसाठी अप्रेंटीस पदासाठी भरती चालू झालेली आहे. एजून 544 जागांसाठी हि भरती निघालेली आहे. अर्ज करणेची शेवटची तारीख 16 जुलै 2024 हि आहे. या भरतीसाठी लागणार शैक्षणिक पात्रता, वय, भरतीचे ठिकाण, फी हि सर्व माहिती खाली दिलेली आहे. हि माहिती वाचून मगच अर्ज करावा .


Uco Bank Apprentice Bharti Application Form Starting Date02 july 2024
Uco Bank Apprentice Bharti Last Date to Apply 16 July 2024

जाहिरात क्र. – HO/HRM/RECR/2024-25/COM-19

एकूण पदे – 544

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
  1अप्रेंटीस544
एकूण544

Uco Bank Apprentice Bharti Educational Qualifications – शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट – 01 जुलै 2024 रोजी 20 ते 48 वर्ष ( SC/ST- 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट )

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

फी – कोणतीही फी आकारनेत आलेली नाही.

Uco Bank Bharti 2024
जाहिरात ( PDF)पाहा
अधिकृत वेबसाईटपाहा
ऑनलाइन अर्ज करणेसाठीअर्ज करा.
नोकरीबघा whattsapp ग्रुप जॉईन कराजॉईन करा

Nokaribagha चा whattsapp group जॉईन करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा व अशीच नवनवीन माहिती आपल्या whattsapp वरती मिळवा.


नोकरी संदर्भातील अशाच नवनवीन माहिती साठी आपल्या whattsapp ग्रुप ला जॉईन व्हा. आणि असे नवनवीन व्हिडीओ आपल्या नोकरीबघा च्या युटूब चॅनेल वरती बघा.

Leave a Comment