TMB Bharti 2024 : तामिळनाड मर्कंटाइल बँक मध्ये 170 जागांसाठी भरती

TMB Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. तामिळनाड मर्कंटाइल बँक मध्ये 170 जागांसाठी हि भरती निघालेली आहे. आपण जर पदवीधर असाल तर आपणही या भरती साठी अर्ज करू शकता. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. TMB Bharti 2024 Date 06 नोव्हेंबर 2024 रोजी या भरतीचे अर्ज सुरु झालेले आहेत. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. Last Date Of Application Form 27 नोव्हेंबर 2024 रोजी अर्ज करणेची शेवटची तारीख आहे.

TMB Bharti 2024

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या – 170 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव170
 एकूण170 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

TMB Bharti 2024 Educational Qualifications  –

शैक्षणिक पात्रता

i) 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट – 11 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 24 वर्षे  

  • [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]   

TMB Bharti 2024 Form Fees

जनरल / OBC / EWS   100 /-    SC / ST / PWD / महिला – फी नाही. 

  • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

पगार – 8,64,740 /- रु प्रती वर्ष.

TMB Bharti 2024

TMB Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

TMB Bharti 2024 Starting Date06 नोव्हेंबर 2024
TMB Bharti 2024 Last Date27 नोव्हेंबर 2024
Examडिसेंबर 2024

TMB Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.


HOW TO APPLY ?

  • सदर भरती हि IBPS मार्फत होणार असल्यामुळे आपल्याला आपला फोटो, सही , डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, व Declaration सोडून कोणतेही कागदपत्रे अपलोड करायची नाही आहेत.
  • तर फॉर्म कसा भरायचा हे आपण खाली पाहणार आहोत.
  • सर्व प्रथम अर्ज रा या लिंकवर क्लिक करून आपल्याला भरती च्या मुख्य पानावर यायचे आहे.
  • Click here For New Registration या पर्यायावर क्लिक करून आपल्यला हा फॉर्म भरायचा आहे.
  • वरती दाखवल्याप्रमाणे आपले नाव, वडिलांचे नाव, आडनाव तसेच आपला मोबाईल नंबर व इमेल आयडी हा टाकावा व आपला फॉर्म भरून पुढे जावे.
  • त्यानंतर आपला इमेल आयडी किवा मोबाईल नंबर वरती आपला युझर आयडी व पासवर्ड आणि आपल्याला मिळेल. तो जपून ठेवायचा आहे. नंतर प्रवेशपत्र काढते वेळी तो आपल्याला वापरावा लागतो.
  • हि प्रोसेस झाल्यानंतर आपल्यला आपला फोटो व सही अपलोड करायची आहे. त्याची साईझ अनुक्रमे ( फोटो – २० ते ५० kb – सही १० ते २० kb)
  • खाली दिलेले declaration स्वताच्या हाताने लिहून स्कॅन करून अपलोड करावे. तसेच आपल्या डाव्या हाताचा अंगठा स्कॅन करून अपलोड करावा.
  • “I________(Name of the candidate), _(Date of Birth) hereby declare that all the
  • information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the
  • supporting documents as and when required. The signature, photograph and left-hand thumb impression is of mine”.
  • हे भरून स्कॅन करून अपलोड करायचे आहे. याची साईज हि 50 ते 100 kb च्या आत असावी.
  • तसेच यासोबत आपल्या डाव्या हाताचा अंगठा स्कॅन करून जोडायचा आहे.
  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
  • अर्ज करणेसाठी शेवटाची तारीख हि 27 नोव्हेंबर 2024 हि आहे.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • पदाला अनुसरून लागणारी सर्व कागदपत्रे आपण या सोबत जोडावीत.

Leave a Comment