TET Hall Ticket Download 2025 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ चे प्रवेशपत्र आले आहेत.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

TET Hall Ticket Download 2025 – नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ चे फॉर्म सुटले होते. त्यासाठी ची परीक्षा हि दिनांक 23 नोव्हेंबर 2025 पासून सुरु होणार आहे. त्यासाठी चे प्रवेशपत्र Mahatet च्या वेबसाईट वर उपलब्ध झाले आहेत तसेच त्या परीक्षेचे वेळापत्रक देखील उपलब्ध झाले आहेत. आपण खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा व आपले प्रवेशपत्र डाउनलोड करा. tet admit card Download

TET Hall Ticket Download 2025

परीक्षा वेळापत्रक

पेपर Iरविवार 23 नोव्हेंबर 2025 वेळ सकाळी 10:30 AM ते 01 PM
पेपर IIरविवार 23 नोव्हेंबर 2025 वेळ 02:30 PM ते 05:00 PM

सदर वेबसाईट वर प्रवेशपत्र हे 10 नोव्हेंबर 2025 ते 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत च चालू राहतील.

असे करा प्रवेशपत्र डाऊनलोड

  • सर्वात पहिल्यांदा प्रवेश पत्र डाउनलोड करा या पर्यायावर क्लिक करायचं आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मुख्य वेबसाईट वरती यायचे आहे.
TET Hall Ticket Download 2025
  • प्रवेश पत्र डाउनलोड करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला पुढे जायचे आहे.
 TET Hall Ticket Download 2025
  • इथे आल्यानंतर युजरनेम च्या जागी आपल्याला फॉर्म भरताना आपण ठेवलेला युजर आयडी टाकायचा आहे तसेच पासवर्ड देखील आपल्याजवळ असेल तो पासवर्ड टाकून खाली दिलेला पाच अक्षरांचा कोड टाकून लॉगिन वरती क्लिक करायचा आहे.
 TET Hall Ticket Download 2025
  • वरती दाखवल्याप्रमाणे प्रवेश पत्र डाऊनलोड करा या पर्यावर क्लिक करून आपल्याला या प्रवेश पत्राचे कलर प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे आहे तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास आपण ऑफिशियल वेबसाईटशी संपर्क साधू शकता.
  • जर कोणाजवळ या परीक्षेचे लॉगिन आयडी किंवा पासवर्ड नसलेली अडचण असेल तर आपल्यासाठी हेल्पलाइन नंबरची देखील सोय केलेली आहे. तसेच आपण इथे खाली देखील हेल्पलाइन नंबर दिलेले आहेत ते हेल्पलाइन नंबर सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालू असतील.
 TET Hall Ticket Download 2025

Leave a Comment