(Talathi Result २०२3 ) तलाठी भरती निकाल २०२३ … कधी लागणार काय माहिती…

Talathi bharti results 2023, talathi bharati salary, talathi bharti notification,Talathi Result २०२3

तलाठी भरतीसाठी ची परीक्षा काही दिवसांपूर्वी पार पडली १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर मध्ये हि परीक्षा ३ सत्रात पूर्ण झाली. आता घाई आहे ती परीक्षेचा निकाल कधी आहे त्याची…..

काही ठिकाणी पेपर फुटी झाली तर काही ठिकाणी सर्वर डाऊट मुळे विद्यार्थ्यांना दोन दोन तास पेपर देता आला नाही. अशा बऱ्याचशा गोष्टींचा सामना करत दहा लाखाच्या आसपास मुलांनी ही परीक्षा दिलेली आहे. आणि आता निकालासाठी सरकारने असं सांगितलं आहे की, ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यानंतर किंवा तिसऱ्या आठवड्यात तलाठी भरती चा निकाल लावला जाईल. ही परीक्षा पूर्णपणे टीसीएस घेत असून सॉफ्टवेअर अपडेट त्यानंतर त्याची जी उत्तर पत्रिका वगैरे यांची पूर्तता करून त्यानंतर मग रिझल्ट हा ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये महाभुमी ही जी तलाठी भरतीची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती पब्लिश करण्यात येईल.

आत्ता तलाठी भरतीच्या वेबसाईट वरती एक परिपत्रक आले आहे की, ज्याच्यामध्ये ज्या परीक्षेकरता काही उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज सादर करताना दोन्ही किंवा अधिक वेळा पेमेंट करण्यात आलेले आहे तसे एकूण 10 लाख 41 हजार 713 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. आणि त्यांच्या दुबार परीक्षा शुल्क जमा केलेल्या एकूण उमेदवारांपैकी 23 हजार 379 उमेदवारांची परीक्षा शुल्क हे तलाठी सरळ सेवा भरती मार्फत परत देण्यात आलेला आहे. परंतु 1219 उमेदवार यांचं नाव पत्ता व बँक खाते हे विसंगत होत असल्याने त्यांचे पेमेंट परत देताना थोडे प्रॉब्लेम आलेले आहेत. तर त्या उमेदवारांनी खाली तपशील दिलेला आहे. वेबसाईट वरती या मेलला तुम्ही मेल करू शकताय त्याच्यासोबतच मी तुम्हाला इथे स्क्रीन शॉट देतोय त्याची त्याच्यावर जी माहिती दिलेली आहे ती तुम्ही भरून ही देऊ शकता.

Talathi Result २०२3
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तलाठी भरती वेबसाईट – https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

तलाठी भरती संदर्भातील इतर माहिती साठी –https://nokaribagha.com/web-stories/talathi-bharti-result/

Leave a Comment