तलाठी भरती २०२३ परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातून १५ लाखाच्या पुढे अर्ज आले होते,

सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून ८,६४,९६० परीक्षर्थिनी हि परीक्षा दिली. १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर पर्यंत ३ टप्प्यांमध्ये या परीक्षा चालू होत्या.

सर्वच विद्यार्थी सध्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

सरकारकडून निकालाची तारीख ऑक्टोंबर महिन्याचा तिसरा आठवडा हि जाहीर करण्यात आली आहे.. हि तारीख किवा हि वेळ अंदाजे आहे. त्यात बदल हि हिऊ शकतो.

कट ऑफ 

General - 173 - 181 OBC       - 170 - 176 EWS       -168 - 173 SC          -159 - 163 ST          -  150-165 

VJ         - 158-162 NT         - 161- 169

असा लागण्याची शक्यता आहे. यामध्येही बदल होऊ शकतो.