Talathi Bharati 2023 – तलाठी भरती 2023 मुदतवाढ ३ दिवसांसाठी चालू असणार पोर्टल

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Talathi Bharati 2023 – तलाठी भरती 2023 मुदतवाढ ३ दिवसांसाठी चालू असणार पोर्टल.

तलाठी भरती 2023 मुदतवाढ ३ दिवसांसाठी चालू असणार पोर्टल.

तलाठी भरती 2023 – महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती 2023 – महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र (महाराष्ट्र महसूल आणि वन विभाग), “तलाठी (गट-क)” पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करते. महसुल विभाग महाराष्ट्र भरती मंडळाने एकूण 4644 रिक्त पदांची घोषणा केली आहे. तलाठी भरती ऑनलाइन संगणक आधारित चाचणी महाराष्ट्र राज्य आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक, पुणे कार्यालयामार्फत राज्यभरातील 36 जिल्ह्यांतील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://mahabhumi.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामुळे इंटरनेट सेवा खंडित झाली होती. व अन्य काही कारणास्तव तलाठी भरती उमेदवारांना  ऑनलाईन फॉर्म भरताना अनेक अडचणी आल्या होत्या. काही जणांचे अर्ज सबमिट झाले नाहीत, तर काही जणांचे पैसे खात्यामधून कट होऊन पण पेमेंट पेंडिंग दाखवत होते. त्यासाठी तलाठी भरती फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांना पुढीलप्रमाणे मुदत वाढ देणेत आली आहे. 

महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती २०२३ मुदतवाढ.

तसेच हि मुदतवाढ हि अंतिम असून यानंतर कोणतीही मुदत वाढ मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

तलाठी भरती 2023 मुदतवाढ ३ दिवसांसाठी चालू असणार पोर्टल.

तलाठी भरतीसाठी अर्ज करणेसाठी – https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Index.html

 

Leave a Comment