SSC CHSL Bharti 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी नोकरीची संधी
SSC CHSL Bharti 2025 : फक्त 12 वि पास वर या एका भरती साठी आपण अर्ज करू शकता. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण ई. सर्व माहिती खाली दिलेली आहे. सर्व माहिती वाचून मगच या भरतीसाठी आपण अर्ज करावा. अर्जाची शेवटची तारीख 18 जुलै 2025 …