फक्त बारावी पास वर अग्नीवीर वायू भरती भारतीय हवाई दलात अग्निविर भरती – Indian Air Force Agniveervayu Bharti 2025
Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 – तर नमस्कार आपले पण शिक्षण जर बारावी पास झाला असाल तर आपल्याला अग्निर्वायू भरतीसाठी अर्ज भरता येऊ शकतो बारावीनंतर व्यवसायिक अभ्यासक्रम किंवा डिप्लोमा ही शिक्षणाची अट आहे तसेच आपला जन्म 2005 ते 2009 च्या दरम्यान असल्यास आपण या …