Maha Food Bharti 2023

(Maha Food Bharti) अन्न व नागरी पुरवठा ग्राहक विभागात ३४५ जागांकरीता भरती.

Maha Food Bharti 2023 : अन्न व नागरी पुरवठा ग्राहक विभागात ३४५ जागांकरीता ऑनलाईन भरती निघालेली असून ३१ डिसेंबर हि शेवटची तारीख असणार आहे. या विभागात पुरवठा निरीक्षक गट क व उच्चस्तर लिपिक गट क या पदांसाठी ३४५ जागांकरिता हि भरती घेतली जाणार आहे. या …

Read more