PMC Panvel Bharti 2025 : आशा स्वयंसेविका पदासाठी नोकरीची भरती.. फी न भरता फक्त मुलाखतीद्वारे मिळवा नोकरी
PMC Panvel Bharti 2025 : पनवेल महानगरपालिके अंतर्गत आशा स्वयंसेविका पदासाठी नोकरीची संधी निघालेली आहे. खालील सर्व माहिती वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज करावा. अर्ज करताना आपण कोणत्या विभागासाठी अर्ज करतोय हे विचारात घेऊन मगच आपण मुलाखतीसाठी जावे. जेणेकरून आपणास नंतर कोणत्याही गोष्टीची अडचण …