कल्याण डोंबिवली महानगरपालिका परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर झालेले आहे. KDMC Bharti hall Ticket Download 2025
KDMC Bharti hall Ticket Download 2025 – 10 जून 2025 ते 15 जुलै २०२५ पर्यंत आपल्याला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सरळ सेवा भरती 2025 अंतर्गत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. या प्रक्रियेसाठी परीक्षा आणि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यासाठी लागणारे हॉल तिकीट म्हणजेच प्रवेश पत्र हे …