(Indian Navy Civilian Bharti 2024) भारतीय नौदलात 741 जागांसाठी भरती. लवकर करा अर्ज
Indian Navy Civilian Bharti 2024 – भारतीय नौदलामध्ये नोकरीची संधी. पुढील पदांसाठी हि भरती असणार आहे चार्ज मन( दारूगोळा कार्यशाळा), चार्जमन ( फॅक्टरी), चार्जमन (मेकॅनिक), ड्राफ्टमन, फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर, ट्रेडसमन,पेस्ट कंट्रोल वर्कर, कुक आणि मल्टी टास्किंग या पदांसाठी हि भरती होणार आहे. या पदांसाठी …