ISRO NRSC Bharti 2025 : राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर मध्ये 96 जागांसाठी नोकरीची भरती
ISRO NRSC Bharti 2025 – फक्त पदवी किवा डिप्लोमा चे शिक्षण झाले असल्यास आपण सुद्धा या सरकारच्या या कंपनी मध्ये अप्रेंटीस पदाची नोकरी करू शकता. या साठी फक्त आपल्याला खालील संपूर्ण माहिती वाचायची आहे. वयाची अट, शैक्षणिक पात्रता,पदाचे नाव ई. सर्व माहिती खाली दिलेली आहे. …