(District Court Bharti) महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 5793 जागांसाठी भरती.

district court bharti 2023

District Court Bharti : महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांमध्ये लघुलेखक कनिष्ठ लिपिक आणि शिपाई किंवा हमाल या पदांसाठी भरती चालू आहे. अगदी सातवी पास ते पदवीधर इथपर्यंतचे लोक फॉर्म भरू शकतात तर ऑनलाईन अर्ज दिनांक 04 डिसेंबर २०२३ पासून सुरू होत आहेत. अर्ज करण्याची शेवटची …

Read more