Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभागामध्ये नोकरीची संधी

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024  : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. समाज कल्याण विभागामध्ये विविध पदांसाठी जवळपास 219 पदांसाठी भरती निघालेली आहे. समाज कल्याण निरीक्षक, गृह पाल, अधीक्षक व अशाच आणखी काही पदांसाठी हि भरती निघालेली आहे. Samaj Kalyan Vibhag Bharti Last …

Read more