Supreme Court Bharti 2026 – आपली पण विधी पदवी म्हणजेच LLB झालं असेल आणि आपण एक सरकारी नोकरी शोधत असाल एक लाख रुपये इतक्या पगाराची नोकरी आलेली आहे. खाली दिलेली माहिती वाचा आणि लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. कारण अर्ज 20 जानेवारी 2026 ला सुरू झालेत पण 07 फेब्रुवारी 2026 या अर्जाची शेवटची तारीख असणार आहे. 17 दिवसांचा वेळ आपल्याला या फॉर्मसाठी मिळालेला आहे, लवकरात लवकर अर्ज करा आणि ही सरकारी नोकरी मिळवा. Court Bharti 2026
Supreme Court Bharti 2026, Court Jobs 2026, Nokaribagha Jobs 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | लॉ क्लार्क कम रिसर्च असोसीएट |
| पदसंख्या | 90 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 20 जानेवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 07 फेब्रुवारी 2026 |
| पगार | 1,00,000 /- प्रती महिना |
| अर्जाची पद्धती | ऑनलाइन |
जाहिरात क्र – F.21(LC)/2026-SC(RC)
एकूण पदसंख्या – 90 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | लॉ क्लार्क कम रिसर्च असोसीएट | 90 |
| एकूण | 90 |
शैक्षणिक पात्रता (Supreme Court Bharti 2026 Eduational Qualification)
- विधी पदवी आवश्यक (LLB)
वयाची अट – 07 फेब्रुवारी 2026 रोजी 20 ते 32 वर्षे आवश्यक [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC -03 वर्षे सूट]
फी – 750 /- रु
पगार –
नोकरीचे ठिकाण – दिल्ली (Jobs In Delhi)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Jobs 2026)
महत्वाच्या तारखा (Supreme Court Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 20 जानेवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 07 फेब्रुवारी 2026 |
| लेखी परीक्षा | 07 मार्च 2026 |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 07 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Supreme Court Bharti 2026 Important Links)
अर्ज कसा करावा ?
- या भरतीचा अर्ज फक्त लाॅ उमेदवारच म्हणजेच त्यांची लॉ झालेला आहे ते भरू शकतात बाकी कोणीही या भरतीसाठी अर्ज करू शकत नाही.. तर फक्त लव उमेदवारानेच या भरतीचा अर्ज भरायचा आहे. अन्यथा आपला फॉर्म जमा करून घेतला जाणार नाही.
- या भरतीचा फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित व काळजीपूर्वक टाकावी कारण आपल्या कोणत्याही चुकीसाठी आपला फॉर्म परत येऊ शकतो.
- वरती दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा या पर्यावर क्लिक करून आपण या भरतीसाठीचा थेट अर्ज करू शकता किंवा त्याची लिंक देखील मिळवू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड इत्यादी पैकी कोणत्याही गोष्टीचा अवलंब करू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्मची एक प्रिंट आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- अशाच नवनवीन आणि अनोख्या माहितीसाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपली नोकरी बघा youtube चैनल whatsapp ग्रुप किंवा टेलिग्राम च्या ग्रुप जॉईन करा.
सुप्रीम कोर्ट भरतीची शेवटची तारीख काय असणार आहे ?
07 फेब्रुवारी 2026 हि या भरतीची शेवटची तारीख असणार आहे.
कोण कोण या भरतीसाठी चा अर्ज भरू शकतात ?
विधी (LLB) ची पदवी असणारे कोणीही या भरतीसाठी अर्ज करू शकतात.