भारतीय सर्वोच्च न्यायालयात कोर्ट मास्टर पदाची भरती.. फक्त पदवीधर करा अर्ज.. Supreme Court Bharti 2025

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Supreme Court Bharti 2025Jobs In Delhi .. देशाच्या सर्वोच्च न्यायालयात कोर्ट मास्टर पदासाठी नोकरीची संधी निघाली आहे. अगदी पदवीधर सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकतात. फक्त अनुभवाची अट आहे ती तुम्हाला खाली बघायला मिळेल इंग्रजी शॉर्ट अँड टायपिंग आणि संगणकावर जर टायपिंग आपला कोर्स झाला असेल तर तुम्ही नक्कीच या भरतीसाठी अर्ज करा. 30 ते 45 वर्षाचे कोणीही उमेदवारी भरतीसाठी अर्ज करू शकतात. आणि शेवट तारीख की 15 सप्टेंबर 2025 आहे त्याच्या अगोदर अर्ज करा आणि आपली सरकारी नोकरी मिळवा.

Supreme Court Bharti 2025, delhi Jobs 2025, Latest Jobs 2025

थोडक्यात

पदाचे नावकोर्ट मास्टर
पदसंख्या30
नोकरीचे ठिकाण दिल्ली
वयाची अट30 ते 45 वर्षे
शिक्षण किमान पदवीधर व इतर अनुभव
पगार 67,700 रु प्रती महिना
अर्जाची शेवटची तारीख15 सप्टेंबर 2025

जाहिरात क्र – F.6/RC(CM)-2025

एकूण पद्संख्या – 30 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1कोर्ट मास्टर30
एकूण 30

Supreme Court Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) इंग्रजी शॉर्ट हँड 40 श.प्र.मी iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मी iv) 05 वर्षे अनुभव आवश्यक

वयाची अट – 01 जुलै 2025 रोजी 30 ते 45 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – दिल्ली (Delhi Jobs)

फी

  • General/OBC- 1500 /- रु
  • SC/ST/Exsm- 750 /- रु

पगार (Salary) – 67,700 रु प्रती महिना

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

Supreme Court Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख30 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख15 सप्टेंबर 2025
परीक्षा नंतर कळविणेत येईल

Supreme Court Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) (Short)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment