Supreme Court Bharti 2025 : भारतीय सर्वोच्च न्यायालयात प्रोग्रामर पदांची भरती

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Supreme Court Bharti 2025 – भारतीय सर्वोच्च न्यायालयात जवळपास 26 जागांसाठी नोकरीची संधी आलेली आहे. आपणही सिनियर कोर्ट असिस्टंट, ज्युनियर कोर्ट असिस्टंट या पदासाठी इच्छुक असाल तर आजच या भरतीसाठी अर्ज करा. शैक्षणिक पात्रता,वयाची अट, नोकरी ठिकाण ई सर्व माहिती खाली दिलेली आहे. सर्व माहिती वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख 27 जून 2025 हि आहे. Supreme Court Recruitment 2025

Supreme Court Bharti 2025

जाहिरात क्र – F.6/RC/Sr.&Jr. Programmer/2025

एकूण पदसंख्या – 26

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पद संख्या
1सिनियर कोर्ट असिस्टंट – काम सिनियर प्रोग्रामर20
2ज्युनियर कोर्ट असिस्टंट – काम ज्युनियर प्रोग्रामर06
एकूण26

Supreme Court Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) B.E/B.TECH (Computer Science/Information Technology) +06 वर्षाचा अनुभव किवा 60 % गुणांसह B.SC (Computer Science) BCA + 07 वर्षे अनुभव
  • पद क्र 2 – i) B.E/B.TECH (Computer Science/Information Technology) किवा .SC (Computer Science) BCA

वयाची अट – 01 एप्रिल 2025 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट , OBC – 03 वर्षे सूट ]

  • पद क 1 – 18 ते 35 वर्षे
  • पद क्र 2 – 18 ते 30 वर्षे

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

फी – General/OBC – 1000 /- [SC/ST/Exsm – 2500 /- ]

पगार – जाहिरात पहा

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख06 जून 2025
अर्जाची शेवटची तारीख27 जून 2025
परीक्षानंतर कळवीनेत येईल

Supreme Court Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
Supreme Court Bharti 2025

Leave a Comment