SSC Selection Posts Bharti 2025 – जवळपास 365 प्रकारच्या विविध पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये नोकरीची संधी निघालेली आहे. आपले पण शिक्षण जर दहावी बारावी किंवा पदवीधर असे झाले असेल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती अवश्य वाचा. ssc recruitment 2025 यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,नोकरीचे ठिकाण, पगार तसेच या फॉर्मसाठी घेतली जाणारी फी या सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत. The last date to apply online for the SSC
SSC Bharti 2025 Online apply Last Date 23 जून 2025 असणार आहे.
SSC Selection Posts Bharti 2025
जह्रिरात क्र – Phase-XIII/2025/Selection Posts
एकूण पदसंख्या – 2423 पदे
परीक्षेचे नाव – SSC Selection Posts XIII Exam 2025
पदाचे नाव व तपशील
पद क्र | पदाचे नाव |
1 | कॅन्टीन अटेंडंट |
2 | फ्युमिगेषण असिस्टंट |
3 | ज्युनियर इंजिनियर |
4 | टेकनिकल सूपरीटेंडेंट |
5 | सिनियर सायंटीफिक असिस्टंट |
6 | गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर |
7 | मॅनेजर कम अकाऊंटट |
8 | फायरमन |
9 | सिव्हीलीयन मोटार ड्रायव्हर |
10 | टेकनिकल ऑफिसर (उर्वरित पदे) |
व अशाच एकूण 365 पदांसाठी हि भरती असणार आहे. उर्वरित पदे व त्यांच्या माहितीसाठी जाहिरात पहा.
SSC Selection Posts Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणीक पात्रता
- 10 वी पास / 12 वी पास /पदवीधर पदवी आणि त्यावरील किवा सम्तुल्य.
वयाची अट – 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 25 /27/30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत-
फी – General/OBC – 100 /- [SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही ]
पगार – पदाला अनुसरून (जाहिरात पहा )
SSC Selection Posts Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू झालेली तारीख | 02 जून 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 23 जून 2025 |
परीक्षा | 24 जुलै ते 04 ऑगस्ट 2025 |
SSC Selection Posts Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स