अखेर १० वि च्या निकाला ला मुहूर्त लागला… हि ठरली तारीख SSC 2025 Result Date

SSC 2025 Result Date – नुकत्याच काही दिवसांपूर्वी 10 वि चे बोर्डाचे पेपर झाले आहेत. त्यानंतर आता सर्वाना उत्सुकता लागली आहे ती निकालाची… उत्सुकता लागणे स्वाभाविक आहे. कारण त्यांनतर पुढचे शिक्षण मग कोणी डॉक्टर बनणार तर कोणी इंजिनियर हे सगळ हा रिझल्ट ठरवणार. चला तर मग बघूया कधी येतोय हा निकाल….

SSC 2025 Result Date

सध्या तरी या निकालाची तारीख १० मे ते 15 मे 17 मे अशी कोणतीही येत होती..पण आता याची फायनल तारीख ही Maharashtra State Board ने सांगितल्याप्रमाणे 13 मे असणार आहे 13 मे रोजी दुपारी 01 वाजता दहावीचा निकाल हा वेबसाईट वरती लाईव्ह येईल.

  • खाली दिलेल्या काही महत्त्वाच्या लिंक्स आहेत त्या लिंक वर क्लिक करून आपण निकाल पाहू शकता…
  • विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे काही कारणास्तव वेबसाईट बंद देखील पडू शकतात त्यासाठी आपण दोन-तीन वेबसाईट देतोय त्या वेबसाईट वरती क्लिक करून आपण आपला निकाल बघू शकता.

वरीलपैकी कोणत्याही एका लिंक वर क्लिक करून आपण आपल्या दहावीचा निकाल पाहू शकता.

टीप – सदर निकालाची तारीख ही वेगवेगळ्या प्रसार माध्यमांद्वारे न्यूज मीडिया द्वारे आलेली आहे. शासनाकडून याबाबतीत कोणत्याही प्रकारचे बदल हे अगदी शेवटच्या मिनिटांमध्ये देखील होऊ शकतात.

१० वि पास झालात लगेच करा या पदासाठी अर्ज Click Here

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment