South Indian Bank Bharti 2026 : बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न बघत असाल तर हे स्वप्न साध्य करण्यासाठी आपल्याला साउथ इंडियन बँक मध्ये नोकरीची संधी आलेली आहे संपूर्ण माहिती अजून पर्यंत आपल्याला प्राप्त झालेली नाही पण तुम्ही खाली दिलेल्या सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख ही 17 जानेवारी 2026 असणार आहे.
South Indian Bank Bharti 2026, Nokaribagha 2026, South indian bank Recruitment 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | क्रेडीट अॅनालीस्ट,टेक्निकल मॅनेजर / रिजनल टेक्निकल मॅनेजर,लीड अॅनालीस्ट |
| एकूण पदसंख्या | नमूद नाही |
| शैक्षणिक पात्रता | प्रत्येक पदाला अनुसरून |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 07 जानेवारी 2025 |
| अर्जाची शेवट तारीख | 17 जानेवारी 2025 |
| पगार | जाहिरात पहा |
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – नमूद नाही
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | एकूण पदसंख्या |
| 1 | क्रेडीट अॅनालीस्ट | – |
| 2 | टेक्निकल मॅनेजर / रिजनल टेक्निकल मॅनेजर | – |
| 3 | लीड अॅनालीस्ट | – |
| एकूण | – |
शैक्षणिक पात्रता (South Indian Bank Bharti 2026 Educational Qualifications)
- पद क्र 1 – i) CA/CMA/ किवा 50 % गुणांसह MBA (फायनान्स) किवा 50 % गुणांसह पदवी + CA IIB / रिटेल बँकिंग डिप्लोमा / MSME प्रमापत्र / सर्टिफाईड क्रेडीट प्रोफेशनल ii) 02 वर्षांचा अनुभव आवश्यक
- पद क्र 2 – i) 50 % गुणांसह B.Arch/ B.Tech B.E (सिविल ) ii) 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 3 – i) 50 % गुणांसह Forensic Science पदवी किवा पदव्युत्तर पदवी किवा 50 % गुणांसह पदवी + CFE/CFPS / गुन्हे प्रतीबंधातील प्रमाणपत्र ii) 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट – 31 डिसेंबर 2025 रोजी 35 वर्षांपर्यंत (SC/ST – 05 वर्षे सुट)
फी – फी नाही
पगार – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (South Indian Bank Bharti 2026 Important Dates )
| अर्ज सुरु झालेली तारीख | 07 जानेवारी 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 17 जानेवारी 2025 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 07 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (South Indian Bank Bharti 2026 Important Links)
अर्ज कसा करावा ?
- सदर बँकेची भरती ही साउथ इंडियन बँक यांच्याकडून घेण्यात आलेली आहे पण काही कारणास्तव बँकेकडून अजून देखील काही पदसंख्या यासमोर आलेल्या नाहीत तर सर्वात प्रथम आपण अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात पाहून घ्यावी कारण अगदी लेटेस्ट जाहिरात आपण जाहिरात पहा या पर्यावरण दिलेली आहे.
- अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचे असल्यामुळे आपल्याला महत्त्वाच्या लिंक या पर्यायांमध्ये अर्ज करण्यासाठी एक स्पेशल लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करूनच आपण या भरतीचा अर्ज भरू शकता.
- सर्व माहिती घेऊनच आपण या भरतीचा अर्ज दाखल करावा आणि अर्ज दाखल करताना आणि अर्ज भरताना आपण विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर भरावी.
- या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फी आपल्याकडून घेतलेली नसल्यामुळे आपण फॉर्म भरून सबमिट करण्यापूर्वी भरलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरली आहे याची खात्री करून घ्यावी.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण फॉर्म सबमिट केल्यानंतर फॉर्म ची एक प्रत प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर आपल्याला प्रवेश पत्र डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- सोबतच आपल्याला जो आपल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर वरती युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल तो यूजर आणि पासवर्ड जपून व कुठेतरी लिहून ठेवावा कारण आपण प्रवेश पत्र डाउनलोड करताना आपल्याला त्याचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकल्याशिवाय प्रवेश पत्र मिळणार नाही.
- कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक मदतीसाठी किंवा अडचणींसाठी आपण जाहिरातीमध्ये दिलेल्या तांत्रिक टीमची संपर्क साधू शकता.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपण नोकरी बघा आजच्या आपल्या whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा किंवा आपल्या टेलिग्राम लिंक वर क्लिक करून टेलिग्राम चैनल ला फॉलो करून ठेवा.