South Estern Railway Bharti : दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी भरती निघालेली आहे. सविस्तर माहिती …

South Estern Railway Bharti : दक्षिण पूर्व रेल्वे (South Eastern Railway) मध्ये 1785 जागांसाठी भरतीची संधी निघाली आहे. रेल्वे क्षेत्रात करियर बनवण्याची इच्छा असलेल्या सर्व उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरती प्रक्रियेत विविध पदांसाठी निवड केली जाईल, ज्यात तांत्रिक, अप्रेंटिस, आणि अन्य महत्त्वाची भूमिका समाविष्ट आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर तपशील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या मध्ये आपले शिक्षण फक्त 10 वी झालेले असले पाहिजेल व संबंधित विषयातील ITI कोर्स पूर्ण झालेला असावा. आपण सर्व माहिती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. South Estern Railway Bharti Last Date To Apply करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 ही आहे.

South Estern Railway Bharti

जाहिरात क्र – SER/P-HQ/RRC/PERS/ACT APPRENTICES/2024-25

एकूण पदसंख्या – 1785 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1प्रशिक्षणार्थी ( Apprentice)1785
 एकूण1785
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

South Estern Railway Bharti Educational Qualifications  –

शैक्षणिक पात्रता

  • 10 वि पास ( 50 % गुणांसह ) ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI झालेला असावा. (ITI-NCVT)

वयाची अट – 01 जानेवारी 2025 रोजी 15 ते 24 वर्षे [ SC/ST  – 05 वर्षे सूट , OBC – 03 वर्षे सूट ]

Form Fees

जनरल / OBC 100 /- रु    SC/ST / PWD / महिला – फी नाही

नोकरी ठिकाण – दक्षिण पूर्व रेल्वे

पगार – ( जाहिरात पहावी)

South Estern Railway Bharti Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date28 नोव्हेंबर 2024
Last Date To Apply Online27 डिसेंबर 2024

South Estern Railway Bharti Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

हि भरती पहिली आहे का ? बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 690 जागांची मेगा भरती


How To Apply ?

  • अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला पुढील पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
  • वरती जी लिंक दिली आहे ती आपल्याला अर्ज करा या पर्यायामधून सुद्धा मिळून जाईल.
South Estern Railway Bharti
  • सर्वप्रथम आपल्याला वरती दिलेल्या जाहिरातीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपला या बटणावर क्लिक करून भरतीच्या मुख्य पानावरती यायचे आहे.
South Estern Railway Bharti
  • जर आपण हा फॉर्म यापूर्वी कधीही लॉगिन केला नसेल तर आपल्याला Register या पर्यायावर क्लिक करायचे आहे. जर आपण कधी या फॉर्मवर लॉगिन केला असेल तर आपलं Registration ID व पासवर्ड टाकून आपल्याला लॉगिन करायचे आहे.
  • वरती दिल्याप्रमाणे Register या पर्यायावर क्लिक करून फॉर्ममध्ये एंटर व्हायचे आहे.
South Estern Railway Bharti
  • वरती विचारल्याप्रमाणे आपल्याला आपले नाव, वडिलांचे नाव, जन्म तारीख व अशी विचारलेली सगळी माहिती टाकून हा फॉर्म भरायचा.
  • फॉर्म भरताना एका गोष्टीची खबरदारी घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याला सर्व माहिती अचूक व बरोबर भरायची आहे. आपण भरलेली माहिती काही कारणास्तव चुकीची असल्यास आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.
South Estern Railway Bharti
  • विचारलेली सर्व माहिती भरून आपल्याला इथे दिलेल्या नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे.
  • ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला आपल्या ई-मेल आयडी व मोबाईल नंबर हा व्यवस्थित टाकायचा आहे. फॉर्म एकदा चेक करून मगच आपल्याला Payment या पर्यायावर क्लिक करून मग आपल्याला याचे Payment करायचे आहे. फॉर्म फायनल जमा करायच्या अगोदर दिलेली सर्व माहिती त्यावर भरतीची जाहिरात वाचून मगच हा फॉर्म आपण जमा करू शकता.
  • फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्या इमेल ला किंवा आपल्या मेसेज बॉक्समध्ये आपल्याला एक मेसेज येईल त्यामध्ये आपला आयडी आणि पासवर्ड असणार आहे. तो आयडी पासवर्ड आपल्याला भविष्यात हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लागणार आहे.
  • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती म्हणजेच आपल्या शैक्षणिक माहिती आपल्याला जर कोणत्या क्षेत्रातील अनुभव असेल तर त्या अनुभवाची माहिती तसेच आपली वैयक्तिक माहिती त्यामध्ये आपल्या डोमासाईल दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला, आपली जन्मतारीख ,आधार कार्ड चा नंबर तसेच परीक्षा केंद्र या सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकायचे आहेत.
  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र

Leave a Comment

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती ( लिपिक ) पदाचे प्रवेशपत्र.. असे करा डाउनलोड तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादामध्ये तुपाऐवजी जनावरांची चरबी…चंद्राबाबू लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला आहे. पैसे कधी मिळणार.. लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला आहे..पण पैसे कधी मिळणार ? या नोकरीसाठी स्टेट बँक देत आहे. 60 लाख रुपये वार्षिक पगार…