Savitribai phule Maternal Municiple Hopspital Bharti 2025 – कमीत कमी शैक्षणिक पात्रता व विनानुभव काम करण्यासाठी आजच या भरतीसाठी अर्ज करा व हि संधी मिळवा. आया, आणि सफाई कामगार या पदासाठी हि नोकरीची संधी निघालेली आहे. आपण हि खालील माहिती वाचून या भरतीसाठी चा अर्ज भरू शकता. सदर भरती हि Savitribai phule Maternal Municiple Hopspital येथे निघालेली आहे. व सदर अर्ज हे पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने भरायचे आहेत. संपूर्ण माहिती वाचा व या भरतीसाठी अर्ज करा.
Savitribai phule Maternal Municiple Hopspital Bharti 2025
जाहिरात क्र – एचओ/ 398 /एसपपीएमबपीएच
एकूण पद्संख्या – 06 पदे
पदाचे नाव व तपशील –
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | आया | 04 |
| 2 | स्त्री सफाई कामगार | 02 |
| एकूण | 06 |
Savitribai phule Maternal Municiple Hopspital Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- मराठी विषयसाह 10 वी पास
वयाची अट – 18 ते 38 वर्षे
नोकरीचे ठिकाण – मुंबई (Mumbai jobs)
फी –
- 3300+18 (GST) = 3894.00 रु
पगार – प्रती दिन 792.3 रु या दराने + लेव्ही (49.58 रु)
अर्जाची पद्धत – ऑफलाईन
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण - सावित्रिबाई फुले माता व बाल मनपा रुग्णालय, रिद्धी गार्डन मनपा प्रसूतिगृह, वेलटाईन अपार्टमेंट जवळ, मालाड पूर्व, मुंबई - 40097
Savitribai phule Maternal Municiple Hopspital Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
| अर्ज सुरु झालेली तारीख | 09 सप्टेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 19 सप्टेंबर 2025 |
Savitribai phule Maternal Municiple Hopspital Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
| जाहिरात (PDF) (Short) | जाहिरात पहा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
- सदर भरतीचे फॉर्म आहे पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीचे भरायचे असल्यामुळे वरील दिलेल्या पत्त्यावर ते आपल्याला या अर्जाची प्रिंट मिळेल ती प्रिंट भरून आपण उपरोक्त पत्त्यावरती जमा करायची आहे.
- सदरची नोकरी ही बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्यामार्फत करण्यात येणार असल्यामुळे आपण कोणत्याही एका बहुउद्देशीय कामगार संस्थेच्या मध्ये नोंदणीकृत सदस्य असणे आवश्यक आहे.
- Savitribai phule Maternal Municiple Hopspital Bharti 2025 या भरतीचा फॉर्म भरताना आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेले कामाचे स्वरूप कामाच्या अटी व शर्ती वाचून मगच फॉर्म भरायचा आहे.
- या भरतीसाठी घेतली जाणारी फी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जवळच्या नागरी सुविधा केंद्रात ऑनलाईन पद्धतीने भरणा करायचा आहे आणि सदर रकमेची पावती ही आपल्याला अर्जासोबत जोडून द्यायचे आहे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर छाननी आणि निवडीची प्रक्रिया ही आपल्याला त्या ऑफिसमध्ये आणि आपल्या संस्थेच्या मार्फत आपल्याला सांगितली जाईल.
- संबंधित इतर सर्व माहिती आपल्याला जाहिरात मध्ये मिळेल तसेच अर्जाची पीडीएफ सुद्धा आपल्याला जाहिरातीमध्ये मिळून जाईल.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
नोकरीबघा वेबसाइटच्या व्हॉट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला आजच जॉइन करा! रोजच्या नवीन सरकारी आणि खासगी नोकरी अपडेट्स, भरती जाहिराती आणि करिअर मार्गदर्शन मिळवा.