Sameer Bharti 2026 : Sameer मुंबई मध्ये 147 जागांसाठी नोकरीची संधी.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Sameer Bharti 2026 – Sameer (Society For Applied Microwave Electronics & Engineering & Research Ministry Of Electronics And Information Technology Government Of India) मुंबई येथे तब्बल १४७ जागांसाठी नोकरीची संधी निघालेल्या आहेत. यामध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर, प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट आणि प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट साठी एकूण 147 जागांची भरती होणार आहे. आणि याची शेवट तारीख 25 जानेवारी 2026 असणार आहे त्याच्या पूर्वी अर्ज करा.

Sameer Bharti 2026, Sameer Recruitment 2026, Jobs In Mumbai, Sameer Bharti

थोडक्यात

पदाचे नावप्रोजेक्ट इंजिनियर,प्रोजेक्ट असोसीएट व इतर
एकूण पदसंख्या147 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख10 जानेवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख25 जानेवारी 2026
पगार21,000 – 34,000 रु

जाहिरात क्र – 01/2026

एकूण पदसंख्या –  147 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1प्रोजेक्ट इंजिनियर71
2प्रोजेक्ट असोसीएट06
3प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट57
4प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट13
एकूण 147

शैक्षणिक पात्रता (Sameer Bharti 2026 Educational Qualifications)

  • पद क्र १ – 55 % गुणांसह B.E / B.Tech (Instrumentation & Controle Microware/Electrical/Mechanical/ Civil / Electronics/ Electronics & Telecommunications)
  • पद क्र 2 – 55 % गुणांसह M.E/M.Tech / Electronics & Telecommunications & Controles किवा M.SC (Physics/Atmospheric Sciece/Space Science/ocean Science/ Geophysics/Meteorology) किवा B.SC (Electronics/Physics/Chemistry)
  • पद क्र 3 – 55 % गुणांसह इंजिनियरिंग डिप्लोमा (Electronics/ Biomedical Engineering/Medical Electronics/Mechanical) किवा B.SC (Electronics/Physics/Chemistry)
  • पद क्र 4 – i) 55 % गुणांसह NCTVT – ITI (Electonics/ Electroplater/Chemist/Machinist/Turner) ii) 03 वर्षे अनुभव आवश्यक

वयाची अट – 25 जानेवारी 2026 रोजी,

  • पद क्र १ – 18 ते 28 वर्षे
  • पद क्र 2 – 18 ते 25 वर्षे
  • पद क्र 3 – 18 ते 25 वर्षे
  • पद क्र 4 – 18 ते 30 वर्षे

फी – नमूद नाही.

पगार  –

Sameer Bharti 2026

नोकरीचे ठिकाण – मुंबई (Jobs In Mumbai)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Jobs In 2026)

महत्वाच्या तारखा (Sameer Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख10 जानेवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख25 जानेवारी 2026
परीक्षा01 फेब्रुवारी 2026
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 07 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Sameer Bharti 2026 Important Links)

जाहिरातपहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

अर्ज कसा करावा ?

  • अर्ज भरण्यापूर्वी आपण संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी जेणेकरून पदाचे नाव पदसंख्या व इतर तत्सम माहिती आपल्याला क्लियर माहिती होईल.
  • संपूर्ण माहिती खरी व बरोबर भरावी. आपल्या नावाचे, स्पेलिंग, आधार कार्ड वरील माहिती, आपल्या गुण पत्रकावरील माहिती सर्व योग्य व बरोबर टाकावी.
  • फोटो व सही तसेच अन्य स्कॅन करून अपलोड करावयाची कागदपत्रे योग्य त्या रित्या स्कॅन करून अपलोड करावीत. त्याची साईझ जाहिरात मध्ये दाख्वाल्याप्रमाणे असावी.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर तो पुन्हा एकदा चेक करून मगच आपण फी भरण्यासाठी ची प्रोसेस करायची आहे.
  • फी भरताना आपण क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड व अन्य इतर साधनांचा वापर करू शकता+.
  • फी भरून झाल्यानंतर फी च्या पावतीची एक प्रत आपल्याजवळ ठेवावी.
  • तसेच फॉर्म मध्ये दिलेल्या युझर आयडी व पासवर्ड देखील जपून ठेवावा. जेणेकरून नंतर प्रवेशपत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • नोकरीच्या अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आणि या सर्व भरती संदर्भातील प्रवेश पत्र परीक्षेच्या तारखा व इतर सर्व महत्त्वाच्या माहितीसाठी आत्ताच आपल्या नोकरी बघाचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा आपल्या टेलिग्राम चैनल ला फॉलो करून ठेवा.

Leave a Comment