RRB Technician Bharti 2025 : भारतीय रेल्वेत टेक्निशियन पदांच्या 6000 + जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

RRB Technician Bharti 2025 – फक्त दहावी पास आयटीआय इंजीनियरिंग इत्यादी शिक्षणावर वर आपल्या टेक्निशियन ग्रेड I आणि ग्रेट III या पदाची नोकरी मिळणार आहे. यामध्ये आपला आयटीआय पूर्ण झाला असेल तर तुम्ही खालील माहिती वाचावी. या भरतीसाठी अर्ज करा 30,000 /- रुपये प्रति महिना अशा या पगाराची नोकरी असणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 जुलै 2025 असणार आहे. RRB Technician jobs

RRB Technician Bharti 2025

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या6180

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल180
2टेक्निशियन ग्रेड III6000
एकूण6180

RRB Technician Bharti 2025 Educational Qualificational

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – B.SC (Physics,Electronics,Computer Science,Information Technology,Instrumentation) किवा इंजिनियरिंग डिप्लोमा
  • पद क्र 2 – i) 10 वी पास ii) संबंधित ट्रेड मधील ITI कोर्स पूर्ण झालेला असावा [Welder/carpenter/Mechanic Auto Electrical and electronics/ material handaling equipment cum operato/ piper Fitter/patern makerTreater/Mechanic Motar Vehical] व इतर बऱ्याच ITI मधील ट्रेड झाल्या असतील तर या भरतीसाठी अर्ज करा

वयाची अट – 01 जुलै 2025 रोजी [SC/ST – 05 वर्षांची सूट, OBC – 03 वर्षे सूट]

  • i) पद क्र 1 – 18 ते 33 वर्षे
  • ii) पद क्र 2 – 18 ते 30 वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी – General/OBC/EWS – 500 /- रु [SC/ST/ExSM/EBC/ महिला/ट्रान्सजेंडर – 250 /- रु ]

पगार

  • पद क्र 1 – 29,200 /- रु प्रती महिना
  • पद क्र 2 – 19,900 /- रु प्रती महिना

RRB Technician Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा –

अर्ज सुरु झालेली तारीख28 जून 2025
अर्जाची शेवटची तारीख28 जुलै 2025
परीक्षानंतर कळवीनेत येईल

Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (pdf)पहा (Short Notification)
अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज ?

  • सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म भरायला सुरुवात करायच्या अगोदर आपण जाहिरात वाचून घ्या कारण जाहिरातीमध्ये भरपूर अशी माहिती असते म्हणजे आपल्याला या आर्टिकल मध्ये दिसत नाही कारण आर्टिकल ची लिंक खूप कमी असते..
  • यामध्ये आपण आपल्या शैक्षणिक पात्रतेला अनुसरून दोन्हीपैकी कोणत्याही एका पदासाठी अर्ज करू शकता.
  • विचारलेली सर्व कागदपत्रे ही योग्य त्या साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
  • फोटो असे हे लेटेस्ट अपलोड करावे जेणेकरून नंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर सगळा फॉर्म एकदा वाचून मगच आपण पेमेंट साठी प्रोसेस करावी.
  • कारण एकदा पेमेंट केल्यानंतर परत तुम्हाला फॉर्म एडिट करता येत नाही.
  • नोकरीच्या अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघा ग्रुपला फॉलो करा.

Leave a Comment