RRB Section Controller Bharti 2025 : भारतीय रेल्वेत 368 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join
Telegram Group Join

RRB Section Controller Bharti 2025Section Controler या पदासाठी जवळपास 368 जागांची भरती हि भारतीय रेल्वे मध्ये होणार आहे. आपणही या पदासाठी इच्छुक असाल तर आजच अर्ज करा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठीकाण ई. सर्व माहिती खाली दिलेली आहे. ती माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. RRB Railway Bharti 2025 मोठी भरती असणार आहे. या भरतीचा अर्ज भर आणि आजच रेल्वे खात्यामध्ये आपली नोकरी फिक्स करा. अर्जाची शेवटची तारीख हि 14 ऑक्टोंबर 2025 असणार आहे.

RRB Section Controller Bharti 2025, Railway Jobs

जाहिरात क्र – CEN No. 04/2025

एकूण पद्संख्या – 368 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1सेक्शन कंट्रोलर368
एकूण 368

RRB Section Controller Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर

वयाची अट -01 जानेवारी 2026 रोजी 20 ते 33 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी

  • General/OBC/EWS – 500 /- रु
  • SC/ST/EXSM/TRANSGENDER/महिला – 250 /- रु

पगार – जाहिरात पहा

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

RRB Section Controller Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख14 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख14 ऑक्टोंबर 2025
परीक्षानंतर कळविणेत येईल

RRB Section Controller Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • आपण जाहिरात पाहिल्यानंतरच मग या भरतीचा अर्ज भरायचा आहे कारण बरीचशी माहिती किचकट स्वरूपाच्या असल्यामुळे ती जाहिरातीमध्ये आपल्याला पूर्णपणे दिलेले आहे त्यामध्ये वयाची अट, शिक्षणाची पात्रता, पगार, नोकरीचे ठिकाण तसेच परीक्षेचा पॅटर्न या सगळ्या गोष्टींचा उल्लेख तिथे केला असल्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा जाहिरात पहावी. आणि मग या भरतीचा अर्ज भरावा.
  • अर्ज भरून झाल्यानंतर पैसे भरताना आपल्याला इंटरनेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड या गोष्टींचा अवलंब करून मगच आपल्याला दिलेली फी भरायचे आणि फी भरल्यानंतर फी ची पावती तुम्हाला प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवायची आहे.
  • तसेच या भरतीसाठी दिलेला अर्ज त्याची सुद्धा प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी त्यामध्ये Application Number आणि Password असतो आणि हा ॲप्लीकेशन नंबर आणि पासवर्ड आपल्याला ईमेल ला देखील येतोय त्यामुळे आपल्याला नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना ह्या आयडी पासवर्ड ची गरज लागते.
  • कागदपत्रे स्कॅन करताना दिलेल्या साईज मध्येच स्कॅन करावी आणि मगच अपलोड करावी त्यामध्ये आपल्याला PDF फॉरमॅटमध्ये किंवा JPEG मध्ये कागदपत्रे अपलोड करण्याची मुभा दिली जाते तर चेक करून मगच आपण कागदपत्रे अपलोड करावी त्याशिवाय आपला फॉर्म हा जमा होणार नाही.
  • फोर्म भरण्यापूर्वी आपण एकदा वरील जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी. आणि मगच या भरतीसाठी अर्ज करावा.
    फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment