(RRB JE Bharti 2024) भारतीय रेल्वे दलात 7951 जागांसाठी भरती…

RRB JE Bharti 2024

RRB JE Bharti 2024 – प्रामुख्याने ज्यांचं बी.एस.सी फिजिक्स, केमिस्ट्री किंवा इंजीनियरिंग किंवा मेटलॉजिकल इंजिनिअरिंग किंवा केमिकल टेक्नॉलॉजी ही पदवी झाले. त्यांच्यासाठी रेल्वे खात्यात 7951 जागांसाठी भरती निघालेली आहे. मित्रांनो या भरतीची शेवट तारीख आहे 29 ऑगस्ट 2024 जे पण या पदांसाठी म्हणजेच केमिकल सुपरवायझर, मेटलॉजिकल सुपरवायझर, ज्युनिअर इंजिनिअर, आणि केमिकल असिस्टंट या पदांसाठी जे पण इच्छुक असतील त्यांनी आपला अर्ज खालील माहिती वाचून भरायचा आहे. खालील माहिती मध्ये आपल्याला पदाचे नाव, एकूण पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयाची अट आणि त्याच्यासाठी लागणारी फी या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत तर या वाचून मगच आपण पदासाठी अर्ज करायचा आहे.

 जर आपण कोणत्याही प्रकारच्या भरतीची तयारी करत असाल तर वरती दिलेल्या लिंक फॉलो करून आपल्या Whattsapp, Telegram आणि instagram पैकी एकाला जॉईन व्हा. जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्याला  या माध्यमांद्वारे  मिळेल.

rrb recruitment 2024 In marathi

जाहिरात क्र – CEN No. 03/2024

एकूण पदसंख्या – 7951

पदाचे नाव आणि पदसंख्या

पद.क्र.पदाचे नावपदसंख्या
1केमिकल सुपरवायझर/रिसर्च 17
2मेटलॉजिकल सुपरवायझर / रिसर्च
3ज्युनिअर इंजिनिअर7934
4डेपो मटेरीयल सूपरीटेंडंट
5केमिकल & मेटलर्जीकल असिस्टंट
Total7951

RRB JE Bharti 2024 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र. 1 – i) केमिकल टेक्नॉलॉजी पदवी
  • पद क्र. 2 – i) मेटलर्जीकल इंजीनियरिंग पदवी
  • पद क्र. 3 – i) इंजिनिअरिंग डिप्लोमा ( (mechanical /Electrica/l Civil /mechanical /production /automobile/ instrumentation and control / manufacturing/ industrial /machining/ tools and Machining/ Tools and die making/ automobile/ Information Technology/ Communication Engineering/ Computer Science and Engineering/ Computer Engineering)
  • पद क्र. 4 – i) कोणत्याही विषयातील इंजिनियरिंग डिप्लोमा
  • पद क्र. 5 – i) 45 % गुणांसह B.Sc (Physics / Chemistry)

RRB JE Bharti 2024

वयाची अट – 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे (SC/ST- 05 वर्षे सूट , OBC – 03 वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

RRB JE Bharti 2024 फी – General/OBC/EWS – 500/- (SC/ST/ExSM/Transgender/EBC/महिला – 250 /-)

RRB JE Bharti 2024 Important Date

महत्वाच्या तारखा

RRB JE Bharti अर्ज सुरु झालेली तारीख 30 जुलै 2024
RRB JE Bharti अर्ज करणेची शेवटची तारीख29 ऑगस्ट 2024
अर्जामध्ये काही चुका असतील तर त्या दुरुस्त करणेसाठी तारीख 30 ऑगस्ट ते 08 सप्टेंबर 2024
परीक्षेची तारीख तारीख नंतर कळविणेत येईल
आणखी पाहा -   राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 102 जागांसाठी भरती…
RRB JE Bharti

RRB JE Bharti Important Links

जाहिरात pdf पहा
Online अर्ज करणेसाठी अर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
Nokaribagha whattsapp groupजॉईन करा

RRB JE Bharti 2024 How To Apply ?

  • बाजूला दिलेल्या अर्ज करा या लिंक वर क्लिक करून आपल्याला सर्वप्रथम रेल्वे भरतीच्या Official वेबसाईट वरती जायचे आहे. त्यामध्ये आपल्याला Click Here to view application Format Link असेल त्यावरती क्लिक करून आपल्याला Apply वरती क्लिक करायचे आहे.
  • Create Account वर क्लिक करून आपल्याला तिथे दिलेली माहिती आपले नाव, नंबर, जेंडर आपल्या मोबाईल नंबर आपला ईमेल आयडी टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला इमेल ला ब मोबाईल ला एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून आपल्याला तिथे आपला पासवर्ड जनरेट करायचा आहे. पासवर्ड जनरेट केल्यानंतर Preview And Create Account वरती क्लिक करून आपल्याला सर्व माहिती व्यवस्थित भरायचे आहे.
  • त्यानंतर आपण आपली वैयक्तिक माहिती त्यानंतर आपली शैक्षणिक माहिती, आपला अनुभव असेल तर आणि आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायची प्रोसेस करून घेऊन पुढे जायचे आहे.
  • आपण दिलेली सर्व माहिती योग्य व बरोबर असल्याची खात्री करून मगच आपण त्यानंतर पेमेंट सेक्शन वर क्लिक करून आपल्याला या अर्जासाठी लागणारी जी फी आहे ती भरायची आहे.
  • कागदपत्रे किंवा फोटोसही स्कॅन करताना योग्य त्या आकाराचा व योग्य त्या साईजमध्ये फोटो व सही अपलोड करावी व बाकीची कागदपत्रे अपलोड करावी अन्यथा आपला अर्ज निकाली काढण्यात येतोय.
  • ती भरताना जनरल /ओबीसी/ डब्ल्यू एस कास्ट साठी 500/- रुपये आणि एससी /एसटी आणि ईबीसी आणि महिलांसाठी 250/- रुपये फी आहे.
  • मी भरताना आपण डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग चा वापर करू शकता.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे.

Leave a Comment