RRB Isolated Bharti 2025 – फक्त बारावी पास वर सुद्धा तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करू शकता. रेल्वेमध्ये अशीच एक संधी आलेली आहे. ज्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. 311 जागांसाठी ही भरती आलेली आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण सर्व माहिती खाली दिलेली आहे सर्व माहिती वाचा आणि लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. रेल्वे भरती 2025
RRB Isolated Bharti 2025, RRB Vacancy 2025, Recruitment 2025 in RRB, RRB Nokari, Railway Jobs 2025
थोडक्यात
| नोकरीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| एकूण पदसंख्या | 311 पदे |
| पदाचे नाव | ज्युनियर ट्रान्सलेटर, इन्स्पेक्टर पब्लिक स्पिकिंग ऑफिसर, व इतर |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 30 डिसेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 29 जानेवारी 2026 |
| पगार | 19,400 – 45,000 /- रु प्रती महिना |
जाहिरात क्र – CEN No.08/2025 (Isolated Categories)
एकूण पदसंख्या – 311 जागा
पदाचे नाव व इतर तपशील (Post Name & Details)
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | सिनियर पब्लीसिटी इन्स्पेक्टर | 15 |
| 2 | लब असिस्टंट ग्रेड III (Chemist & Metallurgist) | 39 |
| 3 | चीफ लॉ असिस्टंट | 22 |
| 4 | ज्युनियर ट्रान्सलेटर / हिंदी | 202 |
| 5 | स्टाफ & वेलफेयर इन्स्पेक्टर | 24 |
| 6 | पब्लिक प्रोसेक्युटर | 07 |
| 7 | सायंटीफिक असिस्टंट (Training) | 02 |
| एकूण | 311 |
शैक्षणिक पात्रता (RRB Isolated Bharti 2025 Educational Qualifications)
- पद क्र 1 – i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) डिप्लोमा (Adevertising/Journalism/Mass Communications)
- पद क्र 2 – i) 12 वि पास (फिजिक्स आणि केमिस्ट्री)
- पद क्र 3 – विधी पदवी आवश्यक
- पद क्र 4 – i) इंग्रजी किवा हिंदी पदव्युत्तर पदवी ii) ट्रान्सलेशन डिप्लोमा किवा 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 5 – i) पदवीधर ii) डिप्लोमा किवा LLB किवा PG डिप्लोमा किवा MBA
- पद क्र 6 – i) विधी (वकिली) पदवी आवश्यक ii) 05 वर्षाचा वकिली अनुभव आवश्यक
- पद क्र 7 – i) मानसशास्त्रामध्ये द्वितीय श्रेणीची पदवी आवश्यक ii) मानसशास्त्रीय चाचण्यांच्या व्यवस्थापनात 01 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट – 01 जानेवारी 2026 रोजी [SC/ST – 05 वर्षे सुट OBC – 03 वर्षे सूट]
- पद क्र 1 – 18 ते 33 वर्षे
- पद क्र 2 – 18 ते 30वर्षे
- पद क्र 3 – 18 ते 40 वर्षे
- पद क्र 4 – 18 ते 33 वर्षे
- पद क्र 5 – 18 ते 33 वर्षे
- पद क्र 6 – 18 ते 32 वर्षे
- पद क्र 7 – 18 ते 35 वर्षे
फी –
- General/OBC/EWS – 500 /- रु
- SC/ST/EXSM/EBC/महिला – 250 /- रु
पगार – 19,400 – 45,000 /- रु प्रती महिना
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (RRB Isolated Bharti 2025 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 30 डिसेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 29 जानेवारी 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 07 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (RRB Isolated Bharti 2025 Important Links)
अर्ज कसा करावा ?
- तर या भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी आपण सर्व जाहिरात पहिल्यांदा वाचून घ्या कारण सात वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती असणार आहे.
- त्यामुळे आपल्याला नेमकं कोणत्या पदासाठी अर्ज भरायचा आहे या गोष्टीमधून क्लिअर होऊन जाईल त्यासोबतच आपण बारावी पास किंवा विधी पदवी आवश्यक असा लिहिलय आणि त्याच्यासोबतच अनुभव दिला तर तुम्ही जाहिरातीमध्ये अनुभवाची अट असेल तर तुम्ही ते देखील वाचून घ्यावा जेणेकरून अनुभव असेल तरच किंवा अनुभवी व्यक्तींना त्या भरतीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
- आपण जर विनाअनुभव भरला तर आपल्या अर्ज देखील बाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जाहिरातीमधून या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्या.
- भरतीचा फॉर्म भरताना आपल्याला जी कागदपत्रे मागतील ते कागदपत्रे त्याच्यामधल्या सगळ्या डिटेल्स व्यवस्थित द्यायचेत जेणेकरून नंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला अर्ज नाकारला जाऊ नये.
- आपल्या फोटो,सही व इतर सर्व कागदपत्रे अपलोड करताना योग्य त्या साईजमध्ये जी साईज आपल्याला जाहिरातीमध्ये नमूद केली असेल त्या साईज मध्ये कागदपत्र अपलोड करावीत.
- त्यासोबतच फॉर्म भरून झाल्यानंतर आपण कोणत्या प्रवर्गामधून येत आहे चेक करून आपल्या प्रवर्गासाठी लागणारी जी काही फी असेल ती आपण फी ऑनलाईन इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा यूपीआयच्या माध्यमातून भरू शकता.
- फी भरण्यापूर्वी फक्त आपण भरलेल्या सर्व डिटेल्स योग्य व बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी आणि मगच ही फी भरायला प्रोसेस करावी.
Last Date To Apply RRB Isolated Bharti 2025 ?
29 जानेवारी 2026 the last Date.
या भरतीसाठी कमीत कमी शैक्षणिक पात्रता काय असेल ?
प्रत्येक पदाला अनुसरून शैक्षणिक पात्रता आहे. पण त्यामध्ये कमीत कमी 12 वी पास पाहिजे.
या भरतीसाठीकोण कोण अर्ज करू शकतात ?
ज्यांची आपल्या वयाची 18 वर्षे पूर्ण केलेत असे कोणीही या भरतीसाठी अर्ज करू शकते.