RRB Hall Ticket
RRB ALP Hall Ticket : नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या असिस्टंट लोको पायलट पदाच्या 18799 पदांच्या भरतीसाठी परीक्षेचे प्रवेशपत्र व त्याचे परीक्षा शहर हे रेल्वेच्या वेबसाईटवर दिसण्यास सुरवात झाली आहे. खालील पद्धतीने आपण सुद्धा सदर प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.
परीक्षा (CBT I ) | 25 ते 29 नोव्हेंबर 2024 |
परीक्षा (CBT II ) | 19 & 20 मार्च 2025 |
Mock Test | पहा |
परीक्षा शहर | क्लिक करा |
प्रवेशपत्र (CBT II ) | क्लिक करा |
वरील प्रमाणे आपण आपले प्रवेश पत्र डाउनलोड करून घेऊ शकता.