RPF Bharti 2024, Railway Bharti 2024
RPF Bharti 2024 – Railway Protection Force (RPF) ची स्थापना 1957 साली अंतर्गत रेल्वे मालमत्तेचे, प्रवासी व प्रवासी क्षेत्राचे आणि प्रवासी त्यांच्या संबंधित बाबींचे उत्तम संरक्षण व सुरक्षेसाठी रेल्वे संरक्षन दल ची स्थापना करणेत आली आहे. याच रेल्वे संरक्षण दल मध्ये 4660 जागांसाठी भरती निघालेली आहे. त्यामध्ये सब इन्स्पेक्टर व कॉन्स्टेबल हि प्रमुख पदे आहेत. यासाठी शिक्षणाची अट हि पदाविधर व १० वि पास अशी आहे. अर्ज करणेची शेवटची तारीख दिनांक 14 मे 2024 हि आहे.

Table of Contents
जाहिरात क्र. – CEN/RPF 01/2024 & 02/2024
एकूण जागा -4660
अर्ज सुरु झालेली तारीख (Rpf Online Form Starting Date) | 15 एप्रिल 2024 |
अर्जा करणेची शेवटची तारीख ( Rpf Bharti 2024 Last Date ) | 14 मे 2024 |
पदाचे नाव व तपशील – ( RPF Bharti Post Name & Details)
जा.क्र. | पद. क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
RPF 01/2024 | 1 | RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) | 452 |
RPF 02/2024 | 2 | RPF कॉन्स्टेबल ( Constable) | 4208 |
एकूण | 4660 |
RPF Bharti Educational Qualifications
- पद क्र. 1 – (सब इंस्पेक्टर) – कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र. 2 – (RPF कॉन्स्टेबल) – 10 वि पास
RPF Bharti Age Criteria
- पद क्र. 1 – (सब इंस्पेक्टर) – 20 ते 28 वर्ष
- पद क्र. 2 – (RPF कॉन्स्टेबल) – 18 ते 28 वर्ष.
Fees – सर्वसाधारण/EWS/OBC – 500 /- SC/ST/महिला – 250/-
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
RPF Bharti अधिकृत वेबसाईट पहा – पहा
जाहिरात पहा (Short Notification pdf ) – पहा
RPF Bharti ऑनलाइन अर्ज करणेसाठी – APPLY ONLINE
नोकरीबघा चा Whattsapp Group जॉईन करणेसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Police Bharti Last Date 2024 ?
15 April 2024 11:59
Police Constable Salary ?
26000/- to 32000/-
अति महत्वाचे जरूर वाचा.
आरपीएफ भरती 2024 साठी खालील पद्धतीने आपणास अर्ज भरावयाचा आहे.
आपल्याला अर्ज भरताना खालील सर्व माहिती वाचूनच मग अर्ज भरावा.
- सब इन्स्पेक्टर यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणे महत्त्वाचे आहे त्यासोबत आपल्याला दहावी बारावीचे मार्कशीट ग्रॅज्युएशन किंवा पदवीची तुमची शेवटची मार्कशीट लागणार आहे तसेच पद
- आरपीएफ कॉन्स्टेबल साठी जे आहे ती शिक्षणाची अट आहे दहावी पास तर त्यासाठी आपल्याला दहावीची मार्कशीट लागेल. त्याच्या सोबतच बेसिक डॉक्युमेंट्स मध्ये फोटो आधार कार्ड, तुमची मार्कलिस्ट, ज्या पदाला तुम्ही अर्ज करणार आहात त्याला अनुसरून मार्कलिस्ट लागणार आहे. त्यासोबतच आपण आपला डोमासाईल, कास्ट मध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट सोबत ठेवावेत जेणेकरून आपणास अर्ज भरावयास थोडी मदत होईल.
अर्ज भरताना वरील दिलेली सर्व माहिती वाचून मगच अर्ज भरावा. आणि पैसे भरताना योग्यरीत्या आपल्या क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा यूपीआय आयडी टाकून मगच पैसे भरावा कारण ते भरलेले पैसे हे नॉन रिफंडबल असतात ते आपल्याला अ परत मिळणार नाहीत त्यामुळे पैसे भरताना योग्य त्या प्लॅटफॉर्मचा वापर करूनच पैसे भरावेत.
Latest Post
Police Bharti 2024 महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024.
- Pune Mahanagarpalika Bharti 2025 : पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी नोकरीची संधी … असा करा अर्ज
- Mahavitran Apprentice Bharti 2025 : महावितरण मध्ये 99 जागांसाठी भरती…
- Bank Of India Bharti 2025 : बँक ऑफ इंडिया मध्ये 180 जागांसाठी भरती
- NTPC Bharti 2025 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये 80 जागांसाठी नोकरीची संधी
- SECR Bharti 2025 : दक्षिण मध्य पूर्व रेल्वेत 1003 जागांसाठी भरती
Subscribe Nokaribagha Youtube Channel