Rayat Shikshan Sanstha Bharti 2024
Rayat Shikshan Sanstha Bharti-प्रशिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि आदरणीय शिक्षण संस्था आहे. ही संस्था 1919 साली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली. त्यामध्ये ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे संधी उपलब्ध करून देणे हे त्या संस्थेचे ध्येय होते. तर या संस्थेत 1192 जागांसाठी भरती निघालेली आहे. तर त्यामध्ये विद्यापीठ आहे ते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठामार्फत सहाय्यक प्राध्यापक आणि शिवाजी विद्यापीठ मार्फत सहाय्यक प्राध्यापक अशा अनुक्रमे 347 व 845 पदांसाठी भरती निघालेल्या यासाठी जी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण आणि ज्या महत्वाच्या तारखा आहेत त्याची लिंक आणि त्याची माहिती आपल्याला खाली दिलेली आहे. तुम्ही ती जाहिरात वाचून दिनांक 27 जून 2024 पर्यंत या भरतीसाठी अर्ज करू शकता तर इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम ही जाहिरात वाचून मगच भरतीसाठी अर्ज करावा.
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 1192
Rayat Shikshan Sanstha Application Form Starting Date | 21 जून 2024 |
Rayat Shikshan Sanstha Application Form Last Date | 27 जून 2024 |
मुलाखत | 01 व 02 जुलै |
Post Name & Details पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र. | पदाचे नाव | विद्यापीठ | पद संख्या |
1 | सहाय्यक प्राध्यापक | कर्मवीर भाऊराव पाटील, विद्यापीठ | 347 |
शिवाजी विद्यापीठ | 845 | ||
एकूण | 1192 |
Bombay High court Bharti 2024 - असा करा अर्ज
शैक्षणिक पात्रता – पद्युत्तर पदवी/SET/NET/पदवीधर /Ph.D किवा समतुल्य
नोकरी ठिकाण – माहिती अद्याप मिळालेली नाही.
फी – 200 /-
Rayat Shikshan Sanstha Bharti जाहिरात (pdf) | 1) कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय – पहा 2) शिवाजी विद्यापीठ – पहा |
Rayat Shikshan Sanstha Bharti अधिकृत वेबसाईट | पहा |
Rayat Shikshan Sanstha Bharti Online अर्ज करणेसाठी | Click Here |
नोकरीबघा whattsapp ग्रुप जॉईन करणेसाठी | Click Here |
How to Apply ?
- सदर अर्ज हा विद्यापीठाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
- त्यासाठी आपणास सर्व प्रथम वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून New Registration वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर आपण कोणत्या विद्यापीठासाठी अर्ज करणार आहात ते silect करायचे आहे.
- त्यानंतर आपल्याला Apply Post ज्या पोस्ट असतील असिस्टंट प्रोफेसर ते सिलेक्ट करून त्यानंतर तुम्हाला तुमची ब्रांच निवडायचे त्यानंतर एखाद्या विषयातलं तुमचं स्पेशल असेल तर ते स्पेसिलायझेशन निवडून फायनल इयरची पर्सेंटेज टाकायचे त्यानंतर तुमचं नाव वडिलांचे नाव, जेंडर, आईचं नाव, जन्मतारीख, कास्ट कॅटेगरी, कास्ट कोणती, ती मोबाईल नंबर ईमेल आयडी आणि पासवर्ड हि सर्व माहिती भरून आपला अर्ज पुढे भरायचा आहे.
- त्यानंतर सबमिट वर क्लिक करून आपला अर्ज पुढे जाईल त्यानंतर आपणास जी माहिती विचारली जाईल ती माहिती भरून आपल्याला अर्ज पुढे जमा करत जायचं त्यानंतर अर्ज एकदा पूर्ण चेक करून मगच आपण पेमेंट लिंक वर क्लिक करून पेमेंट करायचे आहे.
- यासाठीची जी Fee आहे ती 200/- rs तर आपणास ती डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा यूपीआय द्वारे आपण पेमेंट करू शकता फॉर्म व्यवस्थित चेक करून मगच आपण पेमेंट करायचे आहे. कारण पेमेंट केल्यानंतर तुम्हाला कोणतीही माहिती चेक करता येणार नाही अथवा चुकली असेल तर ती दुरुस्त करता येणार नाही.
मित्रांनो अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या नोकरी बघायचं आपण एक व्हाट्सअप ग्रुप बनवलाय तर त्या whatsapp ग्रुप ला आपण जॉईन व्हायचं जेणेकरून असेच भरतीच्या जाहिराती तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती मिळतील.
रयत शिक्षण संस्था भरती अर्ज करणेची शेवट तारीख कोणती आहे?
27 जून 2024 हि शेवटची तारीख आहे.
Rayat Shikshan Sanstha Bharti मध्ये एकूण किती पदांसाठी भरती होणार आहे?
अनुक्रमे 347 व 845 पदांसाठी भरती निघालेली आहे.
Rayat Shikshan Sanstha Bharti मध्ये निवड प्रक्रिया कशी असेल ?
आपणास अर्ज भरून जमा केल्यानंतर मुलाखतीसाठी 01 व 02 तारखेला जायचे आहे.
Rayat Shikshan Sanstha Bharti फी किती आहे ?
फक्त 200 रुपये भरतीसाठी ची फी आहे.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 हि भरती कोणत्या पदांसाठी आहे ?
सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी हि भरती असणार आहे.