PVPIT Sangli Bharti 2025 – पद्मभूषण वसंतराव दादा पाटील इन्स्टीट्युट ऑफ टेकनॉलॉजी, सांगली येथे 95 रिक्त पदांसाठी नोकरीची संधी निघालेली आहे. या मध्ये आपल्याजवळ फक्त ph.d ची डिग्री असेल तर आपण या संधीचा फायदा घेऊ शकता. व या नोकरीसाठी अर्ज करू शकता. फक्त आपल्याला खाली दिलेली माहिती वाचायची आहे व अर्ज करायचा आहे. आणि हि नोकरीची संधी मिळवायची आहे.
PVPIT Sangli Bharti 2025
पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
एकूण पदसंख्या – 95 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्जाची फी -खुला प्रवर्ग – 500 /- रु [राखीव प्रवर्ग – 300/- रु ]
नोकरीचे ठिकाण – बुधगाव,सांगली (महाराष्ट्र)
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | प्राध्यापक | 12 |
2 | सहयोगी प्राध्यापक | 25 |
3 | सहाय्यक प्राध्यापक | 58 |
एकूण | 95 |

Educational Qualifications For PVPIT Sangli Bharti 2025
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 – i) संबंधित क्षेत्रातील PH.D डिग्री (पदवी )आणि संबंधीत शाखेतील पदव्युत्तर पदवी किवा समकक्ष पदवी ii) १० वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 2 – i) संबंधित क्षेत्रातील PH.D डिग्री (पदवी )आणि संबंधीत शाखेतील पदव्युत्तर पदवी किवा समकक्ष पदवी ii) 08 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 3 – i) B.E/B.TECH/B.S/ and M.E/M.S/ Or Integrated M.Tech in relevant Branch with first class or Equivalent in any one of the degree.
PVPIT Sangli Bharti 2025 Important Dates
अर्ज सुरु झालेली तारीख | 21 जुलै 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 10 ऑगस्ट 2025 |
परीक्षा | नंतर कळविणेत येईल |
वयाची अट – नमूद नाही आहे.
अर्ज करण्याचा पत्ता – सचिव,प्राचार्य पद्मभूषण. वसंतराव दादा पाटील इन्स्टीट्युट ऑफ टेकनॉलॉजी, बुधगाव ता.मिरज जि. सांगली पिन- 416 304
जाहिरात (PDF) | पहा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
टीप– सदर जाहिरात हि आपण ऑनलाईन मिळालेल्या माहितीच्या आधारे लिहिलेली आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.