Pune Customs Bharti 2025 – पुणे सीमाशुल्क विभागात फक्त 10 वी पास वर नोकरीची संधी आलेली आहे. आपले शिक्षण पण 10 झाले असेल तर आताच अर्ज करा.सीमॅन, ग्रीजर, ट्रेडसमन या 3 पदांसाठी जवळपास 14 जागांची भरती निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, व इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे. अर्जाची शेवटची तारीख हि 10 जून 2025 हि आहे.
Pune Customs Bharti 2025
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 14 जागा
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | सीमॅन | 04 |
2 | ग्रीजर | 07 |
3 | ट्रेडसमन | 03 |
एकूण | 14 |
Pune Customs Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 – i) 10 वि पास ii) समुद्रात जाणार्या यांत्रिक जहाजात तीन वर्षाचा अनुभव आणि दोन वर्षाचे हेल्म्समन आणि सिमनशिप काम करण्याचा अनुभव
- पद क्र 2 – i) 10 वि पास ii) मुख्य आणि सहायक यंत्रसामग्री देखभालीवर समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजात 03 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
- पद क्र 3 – i) 10 वि पास ii) ITI (Mechanic/Diesel/Fitter/ Turner/Welder/Electrician/ Carpentry) iii) अभियांत्रिकी / ऑटो मोबाईल/ जहाज दुरुस्ती संघटनेत 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट – 10 जून 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – पुणे
फी – फी नाही
पगार –
- पद क्र 1 – 18,000 – 56,900 /- रु प्रती महिना
- पद क्र 2 – 18,000 – 56,900 /- रु प्रती महिना
- पद क्र 3 -18,000 – 56,900 /- रु प्रती महिना
अर्ज पाठवण्याचा पत्ता – The Additional Commissionar of Customs, Office of commissionee of customs, 4th Floor, GST Bhavan 41/A, Sassoon Road, Pune – 411001
Educational Qualifications Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 26 एप्रिल 2025 |
Last Date To Apply | 10 जून 2025 |
परीक्षा | नंतर कळवीनेत येईल. |
Pune Customs Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
महत्वाच्या टिप्स
- सदर भरती ही पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने होत असल्यामुळे सर्वप्रथम आपल्याला जाहिरात पाहायचे आहे.
- जाहिरातीच्या शेवटच्या पानांमध्ये फॉर्म दिला आहे.
- सर्वप्रथम आपण वरील पद्धतीने भरायच्या अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.
- अर्जाची प्रिंट काढून झाल्यानंतर योग्य व व्यवस्थित रित्या तो अर्ज भरावा अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड अथवा चूक करू नये.
- माहिती भरून संबंधित जाहिरात वाचावी व वरील दिलेल्या पत्त्यावरती आपला अर्ज जमा करावा.