खुश खबर ग्रामीण डाक सेवक भरतीची पहिली यादी प्रसिद्ध : Post Office GDS Bharti Result 2025

Post Office GDS Bharti Result 2025 – नुकत्याच काही दिवसांपूर्वी 21,413 पदांसाठी घेण्यात आलेल्या post ऑफिस भरती च्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.Post Office Yadi या नंतर सदर भरतीची मेरीट नुसार यादी लावण्याचे काम देखील काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले. व या यादी प्रसिद्ध होण्यास सुरवात झाली आहे.

Post Office GDS Bharti Result 2025

खालील लिंकवर क्लिक करा व यादी मध्ये आपले नाव पहा…

सर्व जिल्ह्यांच्या याद्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

GDS Bharti Result 2025 – यादी नंबर 1 आज प्रकाशित झाली आहे. त्यानंतर च्या सर्व माहितीसाठी आपण नोकरीबघा चा whattsapp group जॉईन करू शकता. जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्याला आपला मोबाईल वर मिळेल. Post Office Merit list

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment