Post Office Gds Bharti 2025 : 2025 ची मेगा भरती तब्बल 21,413 जागांसाठी भरती निघालेली आहे. ती पण फक्त 10 वि पास वर … लवकरात लवकर अर्ज करा व सरकारी नोकरीचे आपले स्वप्न साकार करा.. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 03 मार्च 2025 अशी आहे.
Post Office Gds Bharti 2025
खालील गोष्टी पहा …
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 21,413 जागा
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | ग्रामीण डाक सेवक | 21,413 |
एकूण | 21,413 |
Post Office Gds Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- या भरतीसाठी अर्जदार फक्त 10 वि पास असणे आवश्यक आहे.
वयाची अट – 18 ते 40 वर्षापर्यंत (SC/ST – ०५ वर्षे सूट OBC – ०३ वर्षे सूट )
Form Fees –
General/OBC – 100 /- रु [SC/ST/PWD/EWS/महिला – फी नाही ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतामध्ये कोठेही

पगार –
- 10,000 ते 30,000 रु पगार
Post Office Gds Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 10 फेब्रुवारी 2025 |
Application Form Last Date To Apply | 03 मार्च 2025 |
Exam | नंतर कळवीनेत येईल |
Post Office Gds Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) Download | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
How To Apply ?
- वरती दिलेल्या क्लिक करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला भरतीच्या मुख्य पानावर यायचे आहे.

- वरती दिलेल्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला Stage 1 Registration या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

- वरती विचारल्याप्रमाणे आपल्याला आपल्या फॉर्ममध्ये आपले नाव, वडिलांचे नाव, आडनाव त्यानंतर जन्मतारीख, तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर टाकून दिलेला Verification Code टाकून फॉर्म सबमिट करायचा आहे.
- त्यानंतर आपल्या इमेल आयडी व मोबाईल वरती आलेला Verification Code टाकायचा आहे.
- त्यानंतर आपल्यला आपला फोटो व सही स्कॅन करून अपलोड करायचे आहे. (फोटो व सहीची साईझ जाहिरात मध्ये दिलेली आहे.)
- विचारलेली सर्व माहिती अचूक व बरोबर टाकून मगच आपण हा फॉर्म जमा करावा.
- फॉर्म भरताना आपण कोणत्या राज्यासाठी व कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज करणार आहोत हे सर्व प्रथम चेक करावे व मगच अर्ज करावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर इंटरनेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड च्या माध्यमातून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण फॉर्म ची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी. तसेच त्या फॉर्मला लागलेला आयडी व पासवर्ड आपण लिहून ठेवावा जेणेकरून आपल्याला नंतर परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- अधिक माहितीसाठी आपण दिलेली जाहिरात पहा.
- फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण अधिकृत वेबसाईट वर भेट देऊ शकता. post office gds 2025
फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे
- फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
- फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)
आपण वरती दिलेली सर्व माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेऊन मग यामध्ये दिलेली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती ही आपण स्वतःच्या मनाने अथवा मर्जीने दिलेली नसते. फॉर्म भरायच्या अगोदर किंवा कोणत्याही प्रकारचे योजनेचे लाभ घेण्यासाठी संबंधित अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
ENGLISH
Post Office Gds Bharti 2025
Advertisement No –
Total Posts – 21,413 Posts
Post Name & Details –
Sr.No | Post Name | No. Of Posts |
1 | Gramin Dak Sevak | 21,413 |
Total | 21,413 |
Post Office Gds Bharti 2025 Educational Qualifications
- i) Any SSC / 10 th Pass Candidate Apply For This Post ii) Knowledge Of Computer Handeling iii)Knowledge Of Cycling
Age Limit – 18 to 40 Years as on 3 March 2025 ( SC/ST- 05 Years Relaxation , OBC – 03 Years Relaxation)
Job Location – All India
Fees – General/ OBC / EWS – 100 /- [SC/ST/PWD/Female- No Fees ]
Salary – 10,000 to 30,000 /- rs ( Depends Upon Posts)
Post Office Gds Bharti 2025 Important Dates
Application Starting Date | 10 February 2025 |
Application Last Date | 03 March 2025 |
Exam | No Exam |
Post Office Gds Bharti 2025 Important Links
Download (PDF) | Click Here |
Online Application | Apply Online |
Official Website | Click Here |
Basic Selection Process
- As instructed earlier, you need to fill in your name, father’s name, surname, followed by your date of birth, email ID, and mobile number in the form. Then, enter the Verification Code received on your email ID and mobile number. After that, you need to upload a scanned copy of your photo and signature (the size of the photo and signature is mentioned in the advertisement).
- Make sure to fill in all the required details correctly and accurately before submitting the form.
- While filling the form, first check which state and district you are applying for, and only then proceed with the application.
- Once the form is filled, you can submit it using internet banking, credit card, or debit card.
- After submitting the form, take a printout of the application and keep it with you. Also, note down the application ID and password to avoid any issues when downloading the exam admit card later.
- For more information, refer to the advertisement. If you face any issues while filling out the form, visit the official website.
- This is for the Post Office GDS 2025 recruitment.
- The said recruitment will be done without any exam. First of all we should mention this. The merit list will be required on the marks you have entered for the 10th class. You will receive mails and messages on the email id and mobile phone you have given, you should see the merit list of this recruitment.
Basic Documents For GDS Bharti 2025
- Aadhar card
- SSC Marksheet
- Photo
- Sign.
- If U Are In Caste. Caste Certifciate Required.