NPCIL Bharti 2025 – पदवीधर, इंजीनियरिंग, डिप्लोमा वाल्यांना नोकरीची संधी आलेली आहे. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सरकारी नोकरीमध्ये जवळपास 197 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. यामध्ये ट्रेनिंग असिस्टंट अशा बऱ्याचशा पदांसाठी ही भरती आहे. खालील माहिती वाचून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्जाची शेवटची तारीख ही 17 जून 2025 आहे.
NPCIL Bharti 2025,NPCIL recruitment 2025
जाहिरात क्र – NPCIL/KAKRAPAR GUJARAT SITE/HRM/01/2025
एकूण पदसंख्या – 197 पदे
पदाचे नाव व तपशील
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1 | स्टायपेंडरी / ट्रेनी / सायंटीफिक असिस्टंट कॅटेगरी I | 11 |
2 | स्टायपेंडरी / ट्रेनी / सायंटीफिक असिस्टंट कॅटेगरी I | – |
3 | स्टायपेंडरी / ट्रेनी / सायंटीफिक असिस्टंट कॅटेगरी I (Plant Operator) | 166 |
4 | स्टायपेंडरी / ट्रेनी / सायंटीफिक असिस्टंट कॅटेगरी II (Maintainer) | – |
5 | असिस्टंट ग्रेड I (HR) | 09 |
6 | असिस्टंट ग्रेड I (F & A) | 06 |
7 | असिस्टंट ग्रेड I (C & MM) | 05 |
एकूण | 197 |
NPCIL Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 – 60 % गुणांसह इंजीनियरिंग डिप्लोमा ( मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल)
- पद क्र 2 – 60% गुणांसह बीएससी ( केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर सायन्स)
- पद क्र 3 – 50 % गुणांसह 12 वी पास (PCM)
- पद क्र 4 – i) 50% गुणांसह दहावी पास ii) ITI (फिटर, इलेक्ट्रिशन, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, वेल्डर, मशीनिस्ट, एसी मेकॅनिक)
- पद क्र 5 – 50 गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र 6 – 50 गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र 7 – 50 गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट – 17 जून 2025 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट ]
- पद क्र 1 & 2 – 18 ते 25 वर्षे सूट
- पद क्र 3 & 4 – 18 ते 24 वर्षे
- पद क्र 5 ते 7 – 21 ते 28 वर्षे
नोकरीचे ठिकाण – काक्रापर (गुजरात साईट)
फी – [SC/ST/Exsm/PWD/ महिला – फी नाही ]
- पद क्र 1 आणि 2 – General/OBC/EWS – 150 /-
- पद क्र 3 ते 7 – General/EWS/OBC – 100 /- रु
पगार – जाहिरात मध्ये 6 नंबर पान पहा.
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 28 मे 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 17 जून 2025 |
परीक्षा | नंतर कळवीनेत येईल |
महत्वाच्या लिंक्स
सदर भरतीची माहिती हि पूर्णपणे बाह्य स्त्रोतांकडून घेनेत आली आहे. नोकरीबघा फक्त 1 मध्यम आहे हि माहिती तुमच्या पर्यंत पोहोच करण्याचे.