NPCIL Bharti 2025 : न्युक्लीयर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 391 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join
Telegram Group Join

NPCIL Bharti 2025 : खुशखबर आपण पण 12 वि पास असाल व खालील पैकी कोणतेही शिक्षण आपण पूर्ण केले असेल तर आपणसुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकता. व एक सरकारी नोकरी मिळवू शकता. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 01 एप्रिल 2025 अशी आहे.

NPCIL Bharti 2025

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या – 391 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1सायंटीफिक असिस्टंट – B45
2कॅटेगरी I स्टायपेंडरी/ सायंटीफिक असिस्टंट 82
3कॅटेगरी II स्टायपेंडरी ट्रेनी / टेक्निशियन 226
4असिस्टंट ग्रेड – 1
(HR)
22
5असिस्टंट ग्रेड – 1
(F&A)
04
6असिस्टंट ग्रेड – 1
(C&MM)
10
7नर्स – A 01
8टेक्निशियन / C ( X – Ray Technician)01
एकूण391

NPCIL Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – 60 % गुणांसह इंजिनियरिंग डिप्लोमा (Mechanical / Elctronics / Civil) किवा 60 % गुणांसह B.SC (Computer Science) B.SC (Statistics)
  • पद क्र 2 – 60 % गुणांसह इंजिनियरिंग डिप्लोमा (Mechanical / Elctronics / Civil) किवा 60 % गुणांसह B.SC (Physics / Chemistry / Mathematics )
  • पद क्र 3 – 50 % गुणांसह 10 वि पास ii) ITI (machinist/ Mechanic / Electronics / Draughtsman – Civil)
  • पद क्र 4 – 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
  • पद क्र 5 – 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
  • पद क्र 6 – 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
  • पद क्र 7 – 12 वि पास + नर्सिंग डिप्लोमा किवा B.SC नर्सिंग (A प्रमाणपत्र आवश्यक ) + 03 वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक
  • पद क्र 8 – i) 12 वि पास (Science) ii) मेडीकल / रेडीओग्राफी / एक्स रे टेक्निकल ट्रेड प्रमाणपत्र आवश्यक iii) 02 वर्षाचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक

वयाची अट – 01 एप्रिल 2025 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट ]

  • पद क्र 1 & 7 – 18 ते 30 वर्षे
  • पद क्र 2 & 8 – 18 ते 25 वर्षे
  • पद क्र 3 – 18 ते 24 वर्षे
  • पद क्र 4 ते 6 – 21 ते 28 वर्षे

Form Fees

SC / ST / Ex SM / PWD – महिला – फी नाही

  • पद क्र 1,2,&7 – General/ OBC/ EWS – 150 /-
  • पद क्र 3 ते 7,8 – General/ OBC/ EWS – 100 /-

नोकरीचे ठिकाण – कैगा साईट, NPCIL

पगार

NPCIL Bharti 2025

NPCIL Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date12 मार्च 2025
Application Form Last Date To Apply01 एप्रिल 2025
Exam नंतर कळवीनेत येईल

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • वरती दिलेल्या क्लिक करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला भरतीच्या मुख्य पानावर यायचे आहे.
  • वरती दिलेल्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला Create New Account या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
  • वरती विचारल्याप्रमाणे आपल्याला आपल्या फॉर्ममध्ये आपले नाव, वडिलांचे नाव, आडनाव त्यानंतर जन्मतारीख, तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर टाकून दिलेला Verification Code टाकून फॉर्म सबमिट करायचा आहे.
  • विचारलेली सर्व माहिती अचूक व बरोबर टाकून मगच आपण हा फॉर्म जमा करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर इंटरनेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड च्या माध्यमातून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण फॉर्म ची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी. तसेच त्या फॉर्मला लागलेला आयडी व पासवर्ड आपण लिहून ठेवावा जेणेकरून आपल्याला नंतर परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • अधिक माहितीसाठी आपण दिलेली जाहिरात पहा.
  • फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण अधिकृत वेबसाईट वर भेट देऊ शकता.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)

Leave a Comment