Northen Railway Bharti 2025 – फक्त 10 वी पास वर उत्तर रेल्वे मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण इत्यादी सर्व माहिती खाली दिलेली आहे. सर्व माहिती वाचून मगच या भरतीसाठी अर्ज करावा. अराची शेवटची तारीख 22 जून 2025 आहे.
Northen Railway Bharti 2025
जाहिरात पहा – नमूद नाही.
एकूण पदसंख्या – 23 पदे
पदाचे नाव व पदसंख्या –
- गट क – 05 जागा
- गट ड – 18 जागा
Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- 10 वी पास / 12 वी पास किवा डिप्लोमा किवा पदवीधर असलेले कोणतेही उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयाची अट
01 जुलै 2025 रोजी 18 ते 33 वर्षे
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी -खुला प्रवर्ग – 500 /- रु [राखीव प्रवर्ग – 250 रु ]
पगार –
Northen Railway Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू झालेली तारीख | 21 मे 2025 |
अर्ज करणेची शेवटची तारीख | 22 जून 2025 |
परीक्षा | नंतर कळविणेत येईल |
महत्वाच्या लिंक्स
Northen Railway Bharti 2025 Important Links