North Central Railway Bharti 2024 : उत्तर मध्ये रेल्वेत 1679 जागांसाठी भरती

North Central Railway Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. रेल्वे खात्यामध्ये नोकरी करायचे स्वप्न आहे. तर चला मग उत्तर रेल्वे तुमचे हे स्वप्न पूर्ण करत आहे. रेल्वे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोंबर 2024 ही आहे.

North Central Railway Bharti 2024

जाहिरात क्र – RRC/NCR/ACT. Apprentice 01/2024

एकूण पदसंख्या – 1679

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1अप्रेंटीस ( प्रशिक्षणार्थी)1679
 एकूण 1679

North Central Railway Bharti Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • i) 50 % गुणांसह 10 वी पास ii) संबंधित ट्रेड मधील ITI कोर्स पूर्ण

वयाची अट – 15 ऑक्टोंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]    

फॉर्म फी  

जनरल / OBC   100 /-    SC / ST / PWD / महिलाफी नाही. 

नोकरी ठिकाण – उत्तर मध्ये रेल्वे

North Central Railway Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख ( Application Form Starting Date)16 सप्टेंबर 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख ( Last Date to Apply Central Railway Bharti)15 ऑक्टोंबर 2024

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीApply Online
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

Required Documets

  • आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याच्या आतील फोटो)
  • सही
  • जातीचा दाखला
  • डोमासाईल दाखला ( रहिवासी दाखला तहसीलदार यांचा )
  • नॉन क्रीमिलेयर ( आवश्यक असल्यास )
  • विवाहित असल्यास नाव बदलेला पुरावा ( गॅझेट, लग्नाचे प्रमाणपत्र )
  • शैक्षणिक कागदपत्रे ( आपण भरत असलेल्या फॉर्म ला अनुसरून कागदपत्रे)
  • MS – CIT प्रमाणपत्र
  • अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र
  • एखांद्या ठिकाणचा अनुभव असलेस अनुभव प्रमाणपत्र
  • पोलीस नाहरकत दाखला
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल. 

HOW TO APPLY ?

  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
North Central Railway Bharti 2024
  • वरती दिलेलेल्या apply online या वर क्लिक करून वरती दिलेल्या प्रमाणे वेबसाईट ओपन होईल. यामध्ये आपल्याला खालील माहिती भरायची आहे.
North Central Railway Bharti 2024
  • हि सर्व माहिती भरून झाल्यानंतर register Now या बटनावर क्लिक करावे.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
  • सध्या कोकण रेल्वे भरती सुद्धा निघाली आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. व मगच अर्ज भरावा.
  • अर्ज भरनेची शेवटची तारीख 15 ऑक्टोंबर 2024 हि आहे.

Leave a Comment