NMC Bharti 2025 : नागपूर महानगरपालिका अंतर्गत नागपूर विद्युत विभागातील IITMS प्रकल्पासाठी “कंत्राटी विद्युत तांत्रिक सल्लागार” या पद्साठी 01 जागा भरनेसाठी सदर अर्ज मागविनेत आले आहेत. या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा आपणास द्यावयाची नाही आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 28 मार्च 2025 अशी आहे.
NMC Bharti 2025
खालील गोष्टी पहा …
जाहिरात क्र – 1053 / P.R
एकूण पदसंख्या – 01 जागा
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | विद्युत तांत्रिक सल्लागार | i) मान्यता प्राप्त विद्यापीठामधून पदवी ii) 03 वर्षाचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक |
वयाची अट – 01 एप्रिल 2025 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट ]
Form Fees –
कमाल 65 वर्षे
नोकरीचे ठिकाण – नागपूर
पगार –
NMC Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
मुलाखत दिनांक | 28 मार्च 2025 |
NMC Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
अर्जाचा नमुना | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
भरती संदर्भातील विशेष माहिती

How To Apply ?
- सदर भरती हि थेट मुलाखतीद्वारे असल्याने आपल्याला फक्त वरती दिलेली माहिती वाचायची आहे ब संबंधित कागदपत्रे घेऊन महानगरपालिका नागपूर या ठिकाणी भरतीसाठी जायचे आहे.
- अधिक माहितीसाठी आपण दिलेली जाहिरात पहा.
- फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण अधिकृत वेबसाईट वर भेट देऊ शकता.
फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे
- फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
- फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)
आपण वरती दिलेली सर्व माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेऊन मग यामध्ये दिलेली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती ही आपण स्वतःच्या मनाने अथवा मर्जीने दिलेली नसते. फॉर्म भरायच्या अगोदर किंवा कोणत्याही प्रकारचे योजनेचे लाभ घेण्यासाठी संबंधित अधिकृत वेबसाईटला भेट द्या.